15,794,057
channel views
5,530
videos
daily sub 0
monthly sub 0

Share

Live Analytics

Comments 0

श्री स्वामी समर्थ दिव्यमठ सुरगाणा (प्रतिअक्कलकोट) Analytics Table

Income Estimates for श्री स्वामी समर्थ दिव्यमठ सुरगाणा (प्रतिअक्कलकोट)

Based on श्री स्वामी समर्थ दिव्यमठ सुरगाणा (प्रतिअक्कलकोट)'s total view count of 15.7M views and industry-standard rates, this YouTube channel has generated an estimated total earning of $11.0K - $31.5K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About श्री स्वामी समर्थ दिव्यमठ सुरगाणा (प्रतिअक्कलकोट)

Explore श्री स्वामी समर्थ दिव्यमठ सुरगाणा (प्रतिअक्कलकोट)'s YouTube presence with 42,470 subscribers and 5,530 videos. Experience the cumulative impact of 15,794,057 views across their engaging content.

🌺 प्रतिअक्कलकोट श्री स्वामी समर्थ दिव्यमठ, सुरगाणा 🌺 🙏 निसर्गरम्य डोंगररांगा, भक्तिभावाने भारलेला परिसर, आणि स्वामी महाराजांचा अनुभव येणारा एक पवित्र आणि शांततामय मठ. हे स्थान पंचकृषी परिसरात प्रसिद्ध असून, इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा आत्मिक अनुभव फारच विलक्षण असतो. ❝**जो इथे येतो, तो स्वामींचा होतोच!**❞ ✨ प्रत्येक गुरुवारी शेकडो भक्त स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी येथे हजेरी लावतात. 🍛 अन्नदान सेवा: दर गुरुवारी मठामध्ये अन्नदानाचा सुंदर उपक्रम राबवला जातो. तुम्हीही या पुण्यकार्यात सहभागी होऊ शकता. 📍 प्रमुख ठिकाणांपासून मठाचे अंतर: • नाशिक – ९० कि.मी. • सप्तशृंगी देवी, वणी – ४५ कि.मी. • सापुतारा – १५ कि.मी. • कळवण – ४० कि.मी. स्वामीभक्तांसाठी निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुंदर मिलन असलेला हा परिसर भेट देण्याजोगा आहे. 🙏 आपण एकदा तरी या दिव्य स्थळाला भेट द्या… ✨ श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो! ✨ आपण व आपल्या कुटुंबावर सदैव सौख्य, शांती, समृद्धी लाभो! मठासोबत संपर्क 9561710863 (प्रवीण आहेर) 9322117524 (हर्षवर्धन महाराज) 7588036700 (अजय सोनवणे)

About YouTube Live Subscriber Count

SocialCounts.org lets you track YouTube live subscriber count in real time with our intuitive live sub count tracker for any channel

Watch yt live subscriber count trends unfold as our dashboard updates instantly with every new subscriber

Experience accurate youtubers live subscriber count insights powered by YouTube’s official API and smart analytics

Fuel your channel growth with live youtube sub count updates and up to the second data at SocialCounts.org

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=views, 1=subscribers, 2=videos)
URL

Click to copy the embed URL to your clipboard