Channel BannerChannel Banner
UCcfBVHBrhi8vxaLkZE_H1EwUCcfBVHBrhi8vxaLkZE_H1Ew

आम्ही रत्नागिरीकर

523
Socialcounts.Org
Enter Fullscreen (f)
197,771
channel views
49
videos
daily sub 0
monthly sub 0

Share

Live Analytics

Comments 0

आम्ही रत्नागिरीकर Analytics Table

Income Estimates for आम्ही रत्नागिरीकर

Based on आम्ही रत्नागिरीकर's total view count of 197K views and industry-standard rates, this YouTube channel has generated an estimated total earning of $138 - $396 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About आम्ही रत्नागिरीकर

Explore आम्ही रत्नागिरीकर's YouTube presence with 523 subscribers and 49 videos. Experience the cumulative impact of 197,771 views across their engaging content.

रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. इतिहास: पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्‍नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.

About YouTube Live Subscriber Count

SocialCounts.org lets you track YouTube live subscriber count in real time with our intuitive live sub count tracker for any channel

Watch yt live subscriber count trends unfold as our dashboard updates instantly with every new subscriber

Experience accurate youtubers live subscriber count insights powered by YouTube’s official API and smart analytics

Fuel your channel growth with live youtube sub count updates and up to the second data at SocialCounts.org

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=views, 1=subscribers, 2=videos)
URL

Click to copy the embed URL to your clipboard