Share

Live Analytics

Comments 0

वडिलांचा विरोध,पण पत्नीच पाठीशी-सुजय विखे पाटील भाजप प्रवेशानंतर पहिलं भाषण ! Sujay Vikhe Speech BJP Analytics Table

Income Estimates for वडिलांचा विरोध,पण पत्नीच पाठीशी-सुजय विखे पाटील भाजप प्रवेशानंतर पहिलं भाषण ! Sujay Vikhe Speech BJP

Based on this YouTube video's total view count of 277K views and industry-standard rates, the estimated total earning is $194 - $555 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About वडिलांचा विरोध,पण पत्नीच पाठीशी-सुजय विखे पाटील भाजप प्रवेशानंतर पहिलं भाषण ! Sujay Vikhe Speech BJP

Explore वडिलांचा विरोध,पण पत्नीच पाठीशी-सुजय विखे पाटील भाजप प्रवेशानंतर पहिलं भाषण ! Sujay Vikhe Speech BJP with 277,559 views, 1,353 likes, and 303 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

वडिलांच्या इच्छेविरोधात निर्णय घेतला: सुजय विखे-पाटील मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील हे नगर जिल्ह्याच्या दक्षिण मतदार संघातून इच्छुक आहेत. त्यासाठी ते मतदारसंघ गेल्या तीन वर्षांपासून पिंजून काढत आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. या जागेवर आघाडीकडून आपल्याला संधी मिळावी यासाठी डॉ. विखे पाटील प्रयत्न करत होते. मात्र विखे पाटील यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला. मुंबई- सुजय विखे हे भाजपकचे नगरमधून उमेदवार असतील असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सुजय विखेंना घरात बंड करावा लागला याचा विचार व्हायला हवा, काही दिवसांनी घरच्यांनाही सुजय यांचा निर्णय योग्य वाटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज (ता. 12) सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळी भाजपप्रणित युतीच्या केंद्रात 2014 पेक्षा जास्त जागा येतील, महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा येतील असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांचं नाव भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही पक्षाकडे सुजय विखेंचं नाव पाठवू, ते त्याला होकार देतील, नगरमधील जागा रेकॉर्ड मताने येईल. डॉ. सुजय विखेंनी कोणतीही अट घातली नाही, सुजय यांच्या रुपाने महाराष्ट्राला चांगलं नेतृत्त्व मिळू शकतं असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, भाजपच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन सुजय विखेंना भाजपमध्ये प्रवेश दिला असल्याचे स्पष्टीकरणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. radhakrushna vikhe patil son sujay join BJP Sujay Vikhe Patil, the son of senior Congress leader Radha Krishna Vikhe Patil, has been upset over not being fielded by the party from Ahmednagar which is considered the stronghold of the Vikhe Patil family, of which Sujay belongs to the fourth-generation. Sujay Vikhe Patil is a practicing neurosurgeon.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard