Share

Live Analytics

Comments 0

Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif Analytics Table

Income Estimates for Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif

Based on this YouTube video's total view count of 161K views and industry-standard rates, the estimated total earning is $113 - $323 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif

Explore Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif with 161,485 views, 2,033 likes, and 490 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Gokul Election | पराभव पचवता आला नाही म्हणून कायदाच बदलला? | Hasan Mushrif कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर (Gokul Dairy Election) महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. सतेज पाटील यांच्या पॅनेलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक १४ सदस्यांचा कोरम (Quorum) पूर्ण न झाल्याने पेच निर्माण झाला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात (Maharashtra Cooperative Societies Act) बदल करण्यास मंजुरी दिली. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासननियुक्त संचालक नेमण्याची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार असेल. या निर्णयावर विरोधकांनी पराभव पचवता न आल्याने कायद्यात बदल केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरमचा पेच आणि प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्राचीही या प्रकरणात चर्चा आहे. नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर. #GokulElection #HasanMushrif #ChandrakantPatil #SatejPatil #GokulDairy #MaharashtraPolitics #Kolhapur #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard