2,262
likes
155
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Pradeep Purnekar Case नंतर चर्चा, Chota Rajan चं विनाश पथक ते Sudhir Manchekar, ठाण्याच्या टोळ्या Analytics Table
Income Estimates for Pradeep Purnekar Case नंतर चर्चा, Chota Rajan चं विनाश पथक ते Sudhir Manchekar, ठाण्याच्या टोळ्या
Based on this YouTube video's total view count of 428K views and industry-standard rates, the estimated total earning is $300 - $856 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Pradeep Purnekar Case नंतर चर्चा, Chota Rajan चं विनाश पथक ते Sudhir Manchekar, ठाण्याच्या टोळ्या
Explore Pradeep Purnekar Case नंतर चर्चा, Chota Rajan चं विनाश पथक ते Sudhir Manchekar, ठाण्याच्या टोळ्या with 428,037 views, 2,262 likes, and 155 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #PappuKalani #ThaneGangs ठाणे. तलावांचं शहर. शांत, निवांत. मुंबईच्या वेशीवर असलेल्या या जिल्ह्याची मुख्य ओळख इथली शांतता. मुंबईसारखी गर्दी नाही, आवाका मोठा असला तरी गजबज नाही. ठाण्याचं स्वतंत्र अस्तित्व हे या शांततेत होतं. मुंबईत गिरण्या बंद पडल्या, कित्येक जण ठाण्यात राहायला आले आणि मग ठाण्यात अस्तित्व वाढलं ते उद्योगधंद्यांचं. MIDC आली, फॅक्टरीज आल्या, शांततेची जागा मशिन्सच्या आवाजाने घेतली. मग इथेही कामगार युनियन आल्या, जागांपासून ते कामगारांच्या हक्कांपर्यंतचे वाद आले आणि आस्ते कदम आणखी एक गोष्ट आली, गुन्हेगारी. किरकोळ चोऱ्या, मारहाण, खंडणी या गोष्टी होत होत्याच, पण मशिन्सच्या आवाजाची जागागोळ्यांच्या आवाजाने घेतली. ठाण्यात संघटित गुन्हेगारी वाढली, दोन मुख्य कारणांनी, वर्चस्व आणि सुरक्षितता. ठाण्याचे डायनॅमिक्स बदलत होते, ताकदीच्या पलीकडे दहशत वाढवणं महत्त्वाचं होतं, यातूनच सुरु झालं टोळीयुद्ध. दुसऱ्या बाजूला मुंबईतून तडीपार झालेले, वॉन्टेड कापणाऱ्या कित्येक गुन्हेगारांनी आश्रयस्थान निवडलं ठाणे. अंडरवर्ल्डच्या नकाशात ठाण्याचं अस्तित्व जाणवायला लागलं, गुन्हेगारी वाढत गेली, राजकीय वरदहस्त मिळू लागले आणि वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या कारणांनी ठाण्याची शांतता भंग पावली... ज्याला कारणीभूत ठरल्या गँग्स ऑफ ठाणे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

