Share

Live Analytics

Comments 0

खळबळजनक : यामुळे तुम्हाला मोबाईलवर पाठवला इमर्जन्सी अलर्ट,दूरसंचार विभागाकडून चाचणीचा इशारा का आला ? Analytics Table

Income Estimates for खळबळजनक : यामुळे तुम्हाला मोबाईलवर पाठवला इमर्जन्सी अलर्ट,दूरसंचार विभागाकडून चाचणीचा इशारा का आला ?

Based on this YouTube video's total view count of 340K views and industry-standard rates, the estimated total earning is $238 - $680 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About खळबळजनक : यामुळे तुम्हाला मोबाईलवर पाठवला इमर्जन्सी अलर्ट,दूरसंचार विभागाकडून चाचणीचा इशारा का आला ?

Explore खळबळजनक : यामुळे तुम्हाला मोबाईलवर पाठवला इमर्जन्सी अलर्ट,दूरसंचार विभागाकडून चाचणीचा इशारा का आला ? with 340,131 views, 3,359 likes, and 260 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. नमस्कार.. व्हायरल इंडिया वर तुमचे मनापासून स्वागत ! इमर्जनशी अलर्टच्या बातमीसाठी तुम्ही व्हायरल इंडियाचा हा व्हिडीओ पाहत आहात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही एका विश्वासार्ह चॅनेलवर आले आहेत ... जिथे कमीत कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो ! तुमचा विश्वास आणि मातीशी जोडलेली नाळ यामुळेच तर घट्ट आहे कायम ऋणात राहू .. आता येऊ थेट मुद्द्याकडे ! आपला मोबाईल हॅक झाला नसेल ना.. केंद्र सरकार ट्रॅक तर करत नाही ना.. तुमच्याही मनात शंका अली आली असेलच तर हा इमर्जंन्सी अलर्ट तुमच्या मोबाइल वर आला असेल तर सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. हि चाचणी पहिल्यांदाच आज महाराष्ट्रासाठी घेण्यात आली. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही. या इमर्जंसी अलर्ट च्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या नैसर्गिक संकटावेळी पाऊस असेल पूर असेल,किंवा कोणतीही तातडीची इमर्जन्सी असेल तेव्हा देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार असल्याचे सांगण्यात आले.हा मेसेज फक्त अँड्रॉईड वापरकर्त्यांना आला असून ॲपल आय़फोन वापरकर्त्यांना हा मेसेज आलेला नाही यापूर्वी एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी 'कीप काल्म अँड कॅरी ऑन' असा संदेश यूकेमधील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्ती विषयी एसएमएस पाठवून सूचना दिली जाते. मात्र लोक ते वाचत नाहीत; गांभीर्याने घेत नाहीत; असे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याची ही चाचणी होती, असे भारताच्या दूरसंचार विभागाच्या सचिवांनी व्हायरल इंडिया शी बोलताना अधिकृतपणे स्पष्ट केले आहे यामुळे तुम्ही नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असाल, तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असेल, तरीही तुम्हाला इमर्जन्सी अलर्ट मिळेल. तुमचा फोन व्हायब्रेट होईल. तसेच मोबाईलची रिंगटोन फूल व्हॉल्यूम वर वाजेल. #GovtOfIndia #Official #Information #News emergency alert severe government of india emergency alert severe government of india today emergency alert severe on mobile emergency alert severe on mobile phone #EmergencyAlertSevere irshalwadi raigad irshalwadi raigad news khalapur irshalgad landslide irshalgad landslide news irshalgad khalapur maharashtra rain,maharashtra rain update,maharashtra news,maharashtra politics,maharashtra,maharashtra political crisis,mumbai rains,train in floods in maharashtra,maharashtra rain news today,rain,maharashtra assembly monsoon session,maharashtra rain news,maharashtra cabinet expansion,mumbai rain,maharashtra rains,rain in maharashtra,maharashtra rain today,maharashtra rain updates mumbai rains,mumbai rain,heavy rain in mumbai,mumbai local trains,mumbai rain news,mumbai local train,rain in mumbai,mumbai rains update,rains in mumbai,mumbai news,mumbai local,mumbai rain update,mumbai rains today, #mumbairains #mumbairainnews #MumbaiLocal #Rain #Railway #Mumbai #Abarnath #kalyan #thane #Thane #Bhandup #dombivli #dombivali #Badlapur #Colaba #Bhiwandi #NaviMumbai #Karjat #Kurla #Vashi #Pune #Sambhajinagar #Karad #Sangli #Satara #Maval #mulshi #pimprichinchwad #punecitynews #punenews #kolhapur #buldhana #sambhajinagar #osmanabad #jalna #beed #karjatjamkhed #Aurangabad #latur #karmala #indapur #baramati #daund #saswad #pandharpur #raigad #mahad #poladpur #mahableshwar #hingoli #jalgaon #nashik #ajitpawar #eknathshinde #bhaskarjadhav #niteshrane #dhananjaymunde #jitendraawhad #uddhavthackeray #shrikantshinde #eknathsindespeech #maharashtralegislativeassembly #vidhansabhamaharashtra #live #official #officialvideo #tv9 #tv9marathi #zee24taas #abpnews #abpमाझा #abpmajha #vidhansabha #latestnews #latest Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard