3,898
likes
513
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
तुफान भाषण : उद्धव ठाकरेंनी दोन बंगलं बांधल्यात,पण Shahaji Bapu Patil सांगोल्यात फाटक्या घरातच बराय! Analytics Table
Income Estimates for तुफान भाषण : उद्धव ठाकरेंनी दोन बंगलं बांधल्यात,पण Shahaji Bapu Patil सांगोल्यात फाटक्या घरातच बराय!
Based on this YouTube video's total view count of 508K views and industry-standard rates, the estimated total earning is $356 - $1.01K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About तुफान भाषण : उद्धव ठाकरेंनी दोन बंगलं बांधल्यात,पण Shahaji Bapu Patil सांगोल्यात फाटक्या घरातच बराय!
Explore तुफान भाषण : उद्धव ठाकरेंनी दोन बंगलं बांधल्यात,पण Shahaji Bapu Patil सांगोल्यात फाटक्या घरातच बराय! with 508,001 views, 3,898 likes, and 513 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Shahajibapu Patil: ‘आम्हाला झाडं, डोंगराचंच कौतुक, आमचे काय बांद्र्यात बंगले आहेत?’, आमदार शहाजीबापू काय म्हणाले? #EknathShinde #aurangabad #paithan #sandipanbhumre #शिवसेना मुंबई – आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्हाला झाडं, डोंगारच (tree and mountains)चांगली वाटणार, आमचे काय बांद्र्यात बंगले (Bunglow in Bandra) आहेत का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे. उद्धव, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे. पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या सभेत गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे आणि खैरे यांच्यावर टीका सभेवर टीका करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासादर चंद्रकांत खैरे यांना स्टेजवर कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकून द्यायल्या हव्या होत्या. म्हणजे त्यांना या सभेत किती गर्दी झाली आहे हे पाहता येईल. अशी टीका शहाजीबापू यांनी केली आहे. मैदानात या आणि संदीपान भुमरे यांची ताकद बघा, असे आव्हान त्यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे. खैरे यांना पुन्हा खासदारकी मिळणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पैठणच्या लोकांनी गावातील सगळी फुलं उधळलीत, असं कौतुक त्यांनी एकनाथ शिंदे यांचे केले आहे. शेतकरी ते रिक्षाचालक ते राजकीय नेते ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेल्या एकनाथ शिंदे हे तळमळीने काम करीत आहेत, असे शहाजीबापू म्हणाले. औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आज मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदार संघात जाहीर सभा होणार आहे. आतापर्यंतच्या अडीच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी (Rally) सभा घेतल्या अन् मैदानही गाजवले. पैठणच्या सभेची गोष्ट वेगळी आहे. यापूर्वी मंत्री झाल्यानंतर प्रथमच संदीपान भुमरे हे मतदार संघात दाखल झाले होते. eknath shinde,cm eknath shinde,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde live,eknath shinde news today,cm eknath shinde aurangabad sabha,eknath shinde video,shinde group,uddhav thackeray on eknath shinde,eknath shinde news,ekn eknath shinde,cm eknath shinde,chief minister eknath shinde,eknath shinde news,shinde group,eknath shinde speech,cm eknath shinde aurangabad sabha,eknath shinde live,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde latest news,paithan,eknath abp majha live,abp majha live news,abp majha live marathi,abp maza live,abp maza marathi live,abp maza,abp majha,news abp majha,majha katta latest,girish mahajan,salman khan,maharashtra,raj thackeray,'maharashtra,mumbaicha raja,top marathi news,maharashtra news,amaravati love jihad,maharashtra monsoon,cinema,maharashtra politics,khargar,prabhadevi shivsena rada,lalbaugcha raja visarjan,mns kabar,amaravati love jihad news,amit shah tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,tv9 maharashtra,marathi news updates,marathi breaking news,tv9 mumbai,tv9,tv9 news,tv9 breaking news,tv9 marathi live,tv9 marathi,tv9 marathi aarti,baramati,eknath shinde,cm eknath shinde,tv18 lokmat live,a sandipan bhumre,sandipanrao bhumre,sandipan bhumare,sandipan bhumre speech,sandipanro bhumre,sandip bhumre,minister sandipan bhumre,sandeepan bhumre,sandipan bhumre paithan sabha,sandipan bhumre on rajesh tope,sandipan bhumre call recording,ambadas danve on sandipan bhumre,minister sandipan bhumare,ambadas danve vs sandipan bhumare,ambadas danve on sandpan bhumare,dada bhuse,bhumre shinde call viral raj thackeray aurangabad sabha,cm eknath shinde aurangabad sabha,aurangabad,uddhav thackeray sabha aurangabad,aurangabad news,raj thackeray aurangabad,abp majha live,shiv sena aurangabad,akbaruddin owaisi aurangabad sabha,uddhav thackeray r एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिंदे गट,एकनाथ शिंदे सभा,एकनाथ शिंदे भाषण,शिंदे सरकार,उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे,नाशिक,शिवसेना,शिवसेना कोणाची,देवेंद्र फडणवीस,शिवसेना राजकीय वाद,सामना,नागपूर,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संदीपान भुमरे,tv9,tv9 mumbai,tv9 maharashtra,tv9 marathi latest news,tv9 news,tv9 breaking news,marathi breaking news,marathi news updates,tv9 marathi news channel,cm eknath shinde aurangabad sabha,पैठण,औरंगाबाद संदीपान भुमरे,संदिपान भुमरे,दत्ता गोर्डे v/s संदीपान भुमरे v/s विजय चव्हाण,महाराष्ट्र संचारबंदी,चंद्रकांत खैरे,चंद्रकांत पाटील,चंद्रकांत खैरें,पाऊस,राष्ट्रवादी काँग्रेस,वडापाव,शिंदे गट,संजय राऊत,काँग्रेस,मतदारसंघ,राज ठाकरे,एबीपी माझा,भोंदूबाबा,उद्धव ठाकरे,एकनाथ शिंदे,नाराज शिंदे,आदित्य ठाकरे,बंडखोर शिंदे,राष्ट्रवादी,भाजपचा निषेध,जिल्हा दूध संघ,शिंदे-फडणवीस,मराठी बातम्या,पैठण विधानसभा,देवेंद्र फडणवीस,ट्रेंडिंग न्यूज औरंगाबाद,औरंगाबाद मतदान,औरंगाबाद पर्यटन स्थळे,उद्धव ठाकरे औरंगाबाद सभा,अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौरा,औरंगाबाद : सकाळपासून ढगाळ वातावरण,हैदराबाद,औरंगज़ेब,भोंगा,ताज्या बातम्या,दंगल,लासलगाव,कांग्रेस,मराठी बातम्या,बाला साहेब ठाकरे,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

