Share

Live Analytics

Comments 0

खडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिले Analytics Table

Income Estimates for खडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिले

Based on this YouTube video's total view count of 189K views and industry-standard rates, the estimated total earning is $133 - $379 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About खडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिले

Explore खडसेंच्या सुनबाई,तीन वेळा खासदार! Raksha Khadse अशी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ मोदी बघत राहिले with 189,596 views, 1,119 likes, and 35 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi नडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतरही 40 ते 45 खासदार आजच मंत्रीपदाची शपथ घेतील. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारी स्थापन होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे फक्त देशाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. काही देशांचे प्रमुख या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत. खानदेशच्या रावेरची सून आणि खासदार रक्षा खडसे या देखील आज केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सासरे राष्ट्रवादीत रक्षा खडसे यांची भाजपावरच निष्ठा थेट केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरीच रक्षा खडसे यांना लागली आहे. मुळात म्हणजे जळगावमध्ये राजकारणात खडसे कुटुंबियांचे वर्चस्व बघायला मिळते. गेल्याच वर्षी एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रक्षा खडसे या देखील भाजपा सोडणार असल्याचे तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, मी भाजपामध्येच राहणार असल्याचे रक्षा खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. सासरे एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये त्रास होत असल्याने ते पक्षाच्या बाहेर पडले आहेत. मला कोणत्याही प्रकारचा त्रास पक्षात होत नसल्याचे रक्षा खडसेकडून स्पष्ट करण्यात आले. कोण आहेत रक्षा खडसे 2014 मध्ये पहिल्यांदा रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा 2019 मध्ये खासदार म्हणूनही रक्षा खडसे निवडून आल्या. 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून रक्षा खडसे निवडून आल्या. आता थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे होणार हे स्पष्ट झालंय. हेच नाही तर खडसे कुटुंबिय दिल्लीकडे रवाना देखील झाले आहेत. आता रक्षा खडसे यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 मध्ये झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याच्यासोबत रक्षा खडसेचे लग्न झाले. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard