Share

Live Analytics

Comments 0

देव आणि भक्त असणार्‍या हनुमंताची भक्ताच्या जीवनातील अद्‍भुत लीला | Aniruddha Bapu Pravachan Analytics Table

Income Estimates for देव आणि भक्त असणार्‍या हनुमंताची भक्ताच्या जीवनातील अद्‍भुत लीला | Aniruddha Bapu Pravachan

Based on this YouTube video's total view count of 28.5K views and industry-standard rates, the estimated total earning is $20 - $57 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About देव आणि भक्त असणार्‍या हनुमंताची भक्ताच्या जीवनातील अद्‍भुत लीला | Aniruddha Bapu Pravachan

Explore देव आणि भक्त असणार्‍या हनुमंताची भक्ताच्या जीवनातील अद्‍भुत लीला | Aniruddha Bapu Pravachan with 28,565 views, 1,247 likes, and 6 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाकरिता अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत, पण जीवनातला साधेपणा मात्र कुठेतरी हरवून गेल्याचे दिसून येत आहे. सद्‌गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी केलेल्या पितृवचनाची सुरुवात ह्याच साधेपणाच्या विषयावर केली. त्यांच्या लहानपणची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्यांची तुलना करत, त्या काळात आजच्याएवढ्या गोष्टी सोप्या कशा नव्हत्या ते विविध उदाहरणांसहित सांगितले. आजच्या 'होम डिलिव्हरी'च्या काळात जीवन सोपे झाले असले तरी जीवनातील साधेपणा मात्र हरवत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ह्याच विषयावर त्यांनी, एका खेडेगावातील 'मनोहर' नावाच्या एका साध्यासुध्या, पण कट्टर ईश्वरभक्त मुलाची कथा सांगितली. हनुमंतभक्त असलेला हा मुलगा, त्या काळातील 'व्हर्नाक्युलर फायनल'ची परीक्षा पास झाल्यावर मुंबईतील एका शाळेत शिक्षक म्हणून लागतो. तिथे पहिल्याच दिवशी त्याला त्याच्या गावातल्या शाळेतील गणिताचे कडक मास्तर भेटतात. आपण ह्या शाळेत हेडमास्तर असल्याचे ते सांगतात. त्यांच्या कडक स्वभावाचा पुरेपूर अनुभव असल्याने, त्यांच्या तेथील उपस्थितीमुळे हा गांगरतो. पण पुढे अशा काही अतर्क्य गोष्टी घडून येतात की ते जे मास्तर त्याला नकोसे वाटत होते, त्यांना तो आपले सर्वस्व....जणू देवच मानायला लागतो. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कसोटीच्या क्षणी त्याला त्यांचाच आधार वाटू लागतो. हे हेडमास्तर कोण असतात व ते दरवेळी नेमके ह्याला गरज असतानाच कसे येतात, ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता-शोधता आम्हाला त्या 'साध्या-सोप्या-सहज' देवाविषयीचे रहस्य कळून येते. अनेकदा आम्हीच साध्यासुध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करून ठेवतो....अगदी अध्यात्म देखील! अध्यात्म हे खरं तर खूप साधे, सोपे, सरळ असते, कारण भक्तांसाठी साधा, सोपा, सरळ असणारा देव भक्ताच्या मागे, पुढे, चोहीकडे असतो व रात्रंदिवस भक्ताचे रक्षण करत असतो. भक्तिमार्गावर भक्ताची सर्वांगीण प्रगती कशी होईल ते पाहत असतो; पण आम्हाला त्याची जाणीव नसल्यामुळे ते कळत नाही. ह्या साध्यासुध्या, पण कट्टर हनुमंतभक्त असणार्‍या गरीब मुलाला तो पावला, तर आम्हाला का नाही पावणार, फक्त आमचा दृढ विश्वास हवा, असे शेवटी ही कथा सांगितल्यावर बापूंनी आश्वस्त केले. तसेच हनुमंत हा एकाचवेळेस भक्त आणि देव असल्याने, कलियुगात हनुमंताची उपासना श्रेयस्कर असल्याचे सांगून, येत्या वटपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या 'गुरुचरणमासा'त दरवर्षीप्रमाणेच किमान एकदा तरी १०८ वेळा हनुमानचलीसा पठण करण्याची आठवण केली. कथेच्या ओघा-ओघात बापूंनी श्रद्धावानांकडून 'राम-लक्ष्मण-जानकी। जय बोलो हनुमान की' आणि 'भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती।।' हे गजर करून घेतले. #AniruddhaBapu #hanumanstory #kaliyug #HanumanUpasana ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9chCPKGGGLZITZyM3H For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard