Share

Live Analytics

Comments 0

Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार Analytics Table

Income Estimates for Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार

Based on this YouTube video's total view count of 146K views and industry-standard rates, the estimated total earning is $103 - $293 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार

Explore Maharashtra Drought 2026: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत नाही, व्हीआयपींसाठी 12 कोटींच्या गाड्या घेणार with 146,430 views, 1,155 likes, and 214 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#MaharashtraDrought2026 #DroughtRelief #MaharashtraPolitics दुष्काळ जाहीर झाल्यापासून शेतकऱ्यांना कवडीची मदत नाही. त्यांना मदत करायची म्हटली की, लगेच कायदा, अटी, शर्थी, सरकारचे निकष आणि नियम आडवे येतात आणि गोंडस NDRF कडे बोट दाखवले जाते. मात्र दुसरीकडे याच दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत न करता सरकार आपल्या तिजोरीतून VIP लोकांसाठी ४४ नव्या गाड्या खरेदी करणार आहे. त्याही तब्बल १२ कोटी ६८ लाखांच्या. ज्याला प्रशासकीय मान्यता म्हणजेच मंजूरी देण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे यातील बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझर नावाची गाडी ४.०८ कोटींची आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळात थेट मदतीऐवजी काय तर, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, या कठीण काळात ​शेतकरी किंवा शेतमजूरांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. भरघोस मदत दिली जाणार, सरसकट मदत दिली जाणार असं सगळं गोड गोड आणि पोकळ आश्वासन... आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं त्यांच्या एवढ्या मोठ्या संकटातील वाईट काळात व्हीआयपी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या नावनं गाड्या खरेदीचा निर्णय. त्यामुळं सरकारच्या या निर्णयामुळं आता मोठा वाद होणार असून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का... असं म्हणायची वेळ आली आहे. एकूणच हा सगळा वाद काय आहे आणि सरकारनं वाहन खरेदीसाठी काय निर्णय हे सगळं पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. #MaharashtraDrought2026 #MaharashtraNews #MaharashtraPolitics #FarmersRelief #FarmersCrisis #DroughtRelief #IndianFarmers #IndiaAgriculture #GlobalDrought #ClimateChange #AgricultureCrisis #GovernmentSpending #VIPVehicles #ToyotaLandCruiser #DevendraFadnavis #BreakingNews #IndiaNews #MarathiNews #MaharashtraGovernment #MaharashtraFarmers #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळग्रस्तशेतकरी #शेतकरीसंकट #दुष्काळमदत #मराठीबातम्या Maharashtra Drought Crisis: No Direct Relief for Farmers, But 44 New VIP Vehicles Worth ₹12.68 Crore Approved! The purchase includes a ₹4.08 crore bulletproof Toyota Land Cruiser, sparking a major political controversy over the government’s priorities while drought-hit farmers struggle for financial assistance. Why are farmers facing strict rules and conditions for relief while the government approves crores for VIP vehicles? Watch the full report to understand the decision, the controversy, and the questions facing the Maharashtra government.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard