Share

Live Analytics

Comments 0

Apple Pay 12 वर्षांनी भारतात, MDR Charges मुळे UPI ला फटका ? Digital Payment चं गणित बदलणार का ? Analytics Table

Income Estimates for Apple Pay 12 वर्षांनी भारतात, MDR Charges मुळे UPI ला फटका ? Digital Payment चं गणित बदलणार का ?

Based on this YouTube video's total view count of 164K views and industry-standard rates, the estimated total earning is $115 - $329 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Apple Pay 12 वर्षांनी भारतात, MDR Charges मुळे UPI ला फटका ? Digital Payment चं गणित बदलणार का ?

Explore Apple Pay 12 वर्षांनी भारतात, MDR Charges मुळे UPI ला फटका ? Digital Payment चं गणित बदलणार का ? with 164,367 views, 462 likes, and 120 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #ApplePay #UPI १५ सप्टेंबरला केंद्रातल्या मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता, युपीआय पेमेंटवरती mdr लावण्याचा. येत्या १५ ऑक्टोबरपासून युपीआयद्वारे दोन हजार रुपयांच्यावर पर्सन टू मर्चंट पेमेंट करायचं असेल, तर त्यासाठी मर्चंटला ०.४ टक्के चार्जेस द्यावे लागतील. हा निर्णय फार मोठा आहे. कारण युपीआय लॉन्च झाल्यानंतर आजपर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत होती. पण आता युपीआयवरती पहिल्यांदा चार्जेस लागणार आहेत. त्यामुळे आता देशातला युपीआयचा वापर कमी होईल, असं म्हटलं जातंय. आता एकीकडे mdr मुळे युपीआय पेमेंटवरती परिणाम होण्याची शक्यता असताना, देशात डिजिटल पेमेंट संदर्भात आणखी एक मोठी घटना घडली आहे. ॲपल कंपनीनं भारतात Apple Pay ही आपली डिजिटल पेमेंट सर्व्हिस लॉन्च केली आहे. खरं तर, अमेरिकेत ही सर्व्हिस २०१४ मध्येच सुरू झाली होती. पण भारतात तिचा प्रवेश झाला नव्हता. मात्र आता ॲपल कंपनीनं भारतातही ही सर्व्हिस सुरू केली आहे. याचा परिणाम आता भारताच्या युपीआय पेमेंट सिस्टिम वरती होईल, असं म्हटलं जात आहे. पण ॲपल पे नक्की आहे काय? ही पेमेंट सर्व्हिस १२ वर्षांनी भारतात का आलीये? याचा परिणाम युपीआयवरती होण्याची काय शक्यता आहे? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard