458
likes
20
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
डाएट आणि हेल्दी गोष्टींनी भरलेली ऐश्वर्या नारकर यांची बॅग. 10 वर्षांपासून चपाती खाणं केलंय बंद. Analytics Table
Income Estimates for डाएट आणि हेल्दी गोष्टींनी भरलेली ऐश्वर्या नारकर यांची बॅग. 10 वर्षांपासून चपाती खाणं केलंय बंद.
Based on this YouTube video's total view count of 326K views and industry-standard rates, the estimated total earning is $229 - $653 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About डाएट आणि हेल्दी गोष्टींनी भरलेली ऐश्वर्या नारकर यांची बॅग. 10 वर्षांपासून चपाती खाणं केलंय बंद.
Explore डाएट आणि हेल्दी गोष्टींनी भरलेली ऐश्वर्या नारकर यांची बॅग. 10 वर्षांपासून चपाती खाणं केलंय बंद. with 326,519 views, 458 likes, and 20 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
What's In My Bag? Show with Actress Aishwarya Narkar | डाएट आणि हेल्दी गोष्टींनी भरलेली ऐश्वर्या नारकर यांची बॅग. 10 वर्षांपासून चपाती खाणं केलंय बंद. | Lokmat Filmy | Marathi Entertainment News मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या अप्रतिम अभिनय आणि फिटनेससाठी नेहमीच ओळखल्या जातात. वयाच्या या टप्प्यावरही त्या स्वतःला इतकं फिट, तंदुरुस्त आणि फ्रेश कसं ठेवतात? त्यांच्या या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य काय आहे? 'लोकमत फिल्मी'च्या खास सेगमेंटमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या डाएट आणि फिटनेसबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. गेल्या १० वर्षांपासून त्यांनी चपाती खाणं का बंद केलं आहे? शूटिंगच्या सेटवर त्या त्यांच्या बॅगेमध्ये कोणते पौष्टिक पदार्थ, ड्रायफ्रूट्स आणि नेहमीच्या गरजेच्या वस्तू सोबत ठेवतात? ऐश्वर्या नारकर यांच्या डाएट बॅगेत नेमकं काय असतं, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा! या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: ऐश्वर्या नारकर यांचे डाएट आणि फिटनेस सिक्रेट्स १० वर्षांपासून चपाती खाणं का बंद केलं? ऐश्वर्या नारकर यांच्या बॅगेत नेमकं काय असतं? शूटिंगदरम्यानचे हेल्दी स्नॅक्स आणि रुटीन व्हिडिओ आवडल्यास लाईक (Like) करा, शेअर (Share) करा आणि 'लोकमत फिल्मी'ला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका! लोकमत फिल्मीला फॉलो करा: यूट्यूब: https://www.youtube.com/@LokmatFilmy #aishwaryanarkar #marathiactress #marathientertainmentnews #LokmatFilmy
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

