4,681
likes
832
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
तिसऱ्या लाटेत जे होणार ते,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा करत आहेत या क्षणाला CM Thackeray Analytics Table
Income Estimates for तिसऱ्या लाटेत जे होणार ते,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा करत आहेत या क्षणाला CM Thackeray
Based on this YouTube video's total view count of 659K views and industry-standard rates, the estimated total earning is $461 - $1.31K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About तिसऱ्या लाटेत जे होणार ते,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा करत आहेत या क्षणाला CM Thackeray
Explore तिसऱ्या लाटेत जे होणार ते,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात मोठी घोषणा करत आहेत या क्षणाला CM Thackeray with 659,218 views, 4,681 likes, and 832 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन Maharashtra Unlock: राज्यात मॉल्स, मंदिरे कधी उघडणार? उद्धव ठाकरेंनी सांगितली वेळ यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा सण उत्सव तोंडावर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. #UddhavThackeray #Lockdown #Unlock #maharashtra काहींनी मंदिरे, हॉटेल, मॉल्स उघडण्याची मागणी केली. याबाबतचा निर्णय येत्या 8 दिवसांत घेण्यात येईल. उद्या टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यामध्ये आढावा घेऊन त्यांच्या सल्लामसलतीनंतर मंदिरे, मॉल उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गर्दी टाळा, गर्दी झाल्यानं रुग्णवाढ होते, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले. (CM Uddhav Thackeray’s big announcement regarding Mumbai local travel) रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांना लस राज्यात 4 कोटी 63 लाख 76 हजार नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 3 कोटी 45 लाख 30 हजार 719 आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 1 कोटी 18 लाख 46 हजार 107 आहे. पहिला डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची लसीकरण क्षमता फार मोठी आहे आपण एका दिवसात आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो परंतु लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता आज घडीला मास्क हाच आपला खरा संरक्षक असल्याचेही ते म्हणाले. uddhav thackeray,cm uddhav thackeray,uddhav thackeray news,uddhav thackeray on lockdown,uddhav thackeray speech today,maharashtra cm uddhav thackeray,uddhav thackeray live,cm uddhav thackeray live,uddhav thackeray cm,uddhav thackeray shiv sena,uddhav thackeray lockdown,uddhav thackeray on corona,uddhav thackeray news today,cm uddhav thackeray on traders,uddhav thackeray address today,uddhav thackeray on raj thackeray,uddhav thackeray addressing state #MaharashtraUnlock #Maharashtra Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

