1,097
likes
334
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पंढरपूर अनाथ आश्रमाबद्दल खूप मोठी माहिती समोर! अखेर काय म्हणाले सलमान भाई ? Analytics Table
Income Estimates for पंढरपूर अनाथ आश्रमाबद्दल खूप मोठी माहिती समोर! अखेर काय म्हणाले सलमान भाई ?
Based on this YouTube video's total view count of 36.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $26 - $73 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पंढरपूर अनाथ आश्रमाबद्दल खूप मोठी माहिती समोर! अखेर काय म्हणाले सलमान भाई ?
Explore पंढरपूर अनाथ आश्रमाबद्दल खूप मोठी माहिती समोर! अखेर काय म्हणाले सलमान भाई ? with 36,663 views, 1,097 likes, and 334 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
🙏❤️ पंढरपूर अनाथ आश्रमाबद्दल खूप मोठी माहिती समोर! विठ्ठलाच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पंढरपूर अनाथ आश्रमाच्या प्रवासात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे! 🙏🚩 🏡 अखेर आपल्या पंढरपूर अनाथ आश्रमासाठी स्वतःची जागा विकत घेतली आहे! पण ही जागा विकत घेण्यासाठी पैसे कुठून आले? हा प्रश्न आपल्या अनेकांना पडला असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. माझ्या आईच्या माहेरच्या हिश्शातून आम्हाला जे पैसे मिळाले, त्या पैशांतून आपल्या अनाथ आश्रमासाठी ही जागा विकत घेतली आहे. ❤️🙏 आईच्या माहेरच्या हिश्शातून मिळालेल्या पैशांचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, निराधार आणि गरजू लोकांना हक्काचा आधार मिळावा, या सामाजिक कार्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी ही केवळ जागा नाही, तर अनाथ आश्रमाच्या भविष्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. इथे निराधार, बेघर, वृद्ध, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना मायेचा आधार देण्याचं स्वप्न आहे. या प्रवासात आपल्या YouTube फॅमिलीने दिलेलं प्रेम, विश्वास आणि सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. ❤️ 🙏 आईच्या माहेरच्या हिश्शातून मिळालेल्या पैशांतून आश्रमासाठी जागा घेण्याचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हा! ❤️ व्हिडिओ LIKE करा. 🔔 चॅनल SUBSCRIBE करा. 📲 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना — या जागेतून अनेक निराधारांना मायेचा आधार मिळू दे आणि आपल्या हातून समाजसेवेचं कार्य अखंड सुरू राहू दे! 🙏🚩 आपलाच, सलमान भाई आतार संस्थापक अध्यक्ष Being Human सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित — पंढरपूर अनाथ आश्रम माणुसकी हीच खरी सेवा! ❤️ #PandharpurAnathAshram #SalmanBhaiAtar #BeingHumanPandharpur #पंढरपूरअनाथआश्रम #समाजसेवा #माणुसकी #YouTubeFamily #विठ्ठल
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

