2,701
likes
228
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
जामखेडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर काय? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सुरेश धसांनी सगळं काढलं! पंचनामा Analytics Table
Income Estimates for जामखेडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर काय? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सुरेश धसांनी सगळं काढलं! पंचनामा
Based on this YouTube video's total view count of 275K views and industry-standard rates, the estimated total earning is $193 - $551 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About जामखेडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर काय? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सुरेश धसांनी सगळं काढलं! पंचनामा
Explore जामखेडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर काय? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सुरेश धसांनी सगळं काढलं! पंचनामा with 275,739 views, 2,701 likes, and 228 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Suresh Dhas : 2 कोटीची डिफेंडर गाडी, पोलिसाच्या घरात दीड कोटी, सुरेश धस यांचे आकावर गंभीर आरोप Beed Santosh Deshmukh #Sureshdhas #santoshdeshmukh #beed #dhananjaymunde #walmikkarad #valmikkarad #parli पैठण : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक प्रकरणांवर सध्या भाजप आमदार सुरेश धस हे अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. नुकतेच त्यांनी पैठण इथं जाहीर सभेत या प्रकरणाशी संबंधीत संशयीत आरोपी वाल्मिक कराड याच्या गुंतवणुकींचा पाढाच वाचला. यामध्ये सर्वाधिक पैसा हा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर आणि हडपसरमधील अॅमनोरा पार्क इथं मोठी गुंतवणूक केल्याचं तपशीलवार सांगितलं. सुरेश धस म्हणाले, "पुण्यात एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या पलिकडं बिल्डर सुशील पाटील यानं कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभा केलाय यात छाजेड पार्टनर आहेत. तिथं आका यानं ७ दुकानं बुक केले आहेत. इथं एका दुकानाची किंमत ५ कोटी रुपये आहे. यामध्ये ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७ नंबरची ही दुकानं आहेत. यामध्ये ६०८ क्रमांकाचं दुकानं हे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे. विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यातील आरोपी आहे. आकाची दुसरी पत्नी जाधव यांच्या नावावर तीन दुकानं तर यात वाल्मिक आका याच्या नावावर ४ दुकानं आहेत. म्हणजे एकूण ३५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यात विष्णू चाटेचा एक मिळून ४० कोटी रुपये होतात. या कॉम्प्लेक्समध्ये खरंतर आकानं त्या बिल्डरला संपूर्ण टेरेसच मागितलं होतं, ३५ कोटी रुपयांत रुफटॉप हॉटेलसाठी. पण छाजेड आणि पाटील म्हणाले आम्हाला नाही द्यायचं म्हणून ते आकाच्या तावडीतून वाचलं. त्यानंतर पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क इथला अन्ड्रोना टॉवरमध्ये एका फ्लॅटची किंमत आहे १५ कोटी रुपये आहे. तिथं त्यांनी एक आख्खा फ्लोअरच विकत घेतला आहे. हा फ्लोअर वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हरकडून भाड्यानं रहायचं अॅग्रीमेंटदेखील करुन घेतलं, त्याची किंमत होती ७५ कोटी रुपये. म्हणजे या दोन चौकशांमध्येच वाल्मिक कराड १०० कोटींच्या पुढे गेले, म्हणजेच आता ईडीच्या दरबारात गेले. दरम्यान, मावळ प्रांतात या आकानं गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेक ठेवलेत. कुठे काही विकायला सापडलं की त्यांना येऊचद्या म्हणतात. एखाद्यावेळी ते अंबानींना देखील मागे टाकतील, अशा शब्दांत सुरेश धस यांनी वाल्मिक कराडनं केलेल्या गुंतवणुकीचा खुलासा केला. बीडमधील सरपंच संतोष देशमुख व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत अनेक जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहे. बीड, परभणी, पुणेनंतर आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी पुन्हा एकदा आका आणि आकाच्या आकाला लक्ष्य करत देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली. तसेच, वाल्मिक कराड हे 302 मधील आरोपी असून पुण्यातही मोठी संपत्ती त्यांनी जमवल्याचेही धस यांनी सांगितले. आपल्या भाषणातून करुणा शर्मा (Karuna sharma) यांचा उल्लेख करत त्यांच्या कारमध्ये बंदुक ठेवणारी व्यक्ती कोण होती, याचाही गौप्यस्फोट धस यांनी जाहीर भाषणातून केला आहे. दरम्यान, कोविड लॉकडाऊन काळात परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी कार चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली होती. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

