

पवारसाहेब,धनूभाऊला मुख्यमंत्री करा- 85 वर्षाचे आजोबा माईक धरून बोलायला उभे ! Sharad Pawar Munde
2,108,152
Socialcounts.Org
20,047
likes
372
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पवारसाहेब,धनूभाऊला मुख्यमंत्री करा- 85 वर्षाचे आजोबा माईक धरून बोलायला उभे ! Sharad Pawar Munde Analytics Table
Income Estimates for पवारसाहेब,धनूभाऊला मुख्यमंत्री करा- 85 वर्षाचे आजोबा माईक धरून बोलायला उभे ! Sharad Pawar Munde
Based on this YouTube video's total view count of 2.10M views and industry-standard rates, the estimated total earning is $1.47K - $4.21K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पवारसाहेब,धनूभाऊला मुख्यमंत्री करा- 85 वर्षाचे आजोबा माईक धरून बोलायला उभे ! Sharad Pawar Munde
Explore पवारसाहेब,धनूभाऊला मुख्यमंत्री करा- 85 वर्षाचे आजोबा माईक धरून बोलायला उभे ! Sharad Pawar Munde with 2,108,152 views, 20,047 likes, and 372 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
आजोबा म्हणाले धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करा ,पवारांनी दिला होकार बीड | चारा नाही पाणी नाही, दुष्काळाने रानमाळचं नाही तर गावचे गाव ओसाड पडत आहेत. जनावरांना सोडा इथ माणसांना बी पियाला पाणी नाय साहेब, तुम्ही असाच मंबईला जा अन त्या देव बाप्पाला परिस्थिती सांगा, असं म्हणत पंचाहत्तरीतल्या आजोबानी मुख्यमंत्री फडावणीसांना लक्ष करत, मुख्यमंत्र्याना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत, खुद्द पंतप्रधानही बारामतीत येऊन सल्ले घेतात. मग असच करा ना, शेतकऱ्याचे प्रश्न मांडणाऱ्या आमच्या धनंजय मुंडेंनाच मुख्यमंत्री करा. अशी मागणी करत, अश्रूबा काळे या पंचाहत्तरीतल्या शेतकरी आजोबांनी दुष्काळाचं गऱ्हाणं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर मांडलं. या वेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पवारांच्या बाजूला बसलेले होते. पवारांनी मुंडेंकडे स्मितहस्य करत, करून टाकू असे म्हटले. अन बीड जिल्हात पंकजा मुंडे नंतर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून धनंजय मुंडे चर्चित आले. ही बातचीत नवगण राजुरीतल्या दुष्काळ पहाणी दौऱ्यातील शेतकरी सवांदातील आहे. आज शरद पवार दुष्काळ पाहणीसाठी बीड जिल्हात दौऱ्यावर होते. साहेब, आपण असंच इथून मुंबईला जा बीड जिल्ह्यतील नवगनराजुरी गावांतील चारा छावणीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या त्यावेळी. आश्रुबा काळे या 75 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी जनावरं कशी जगवावी. चारा छावणीतील चारा कमी पडतो. दुष्काळात खूप वाईट परिस्थिती आहे. साहेब, आपण असंच इथून मुंबईला जा आणी त्या देव बप्पाला ही परिस्थिती सांगा, म्हणत देवेंद फडणवीसांवर निशाणा साधला. दरम्यान, शरद पवार हे बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. सोमवारी सकाळी आष्टी तालुक्यातील खडकत येथून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. दौऱ्यामध्ये पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पवारांबरोबर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर पवारांबरोबर दुष्काळी दौऱ्यावर होते. चारा नाही पाणी नाही दुष्काळाने रानमाळचं नाही तर गावचे गाव ओसाड पडत आहेत . जनावरांना सोडा इथले माणसांना बी पियाला पाणी नाय साहेब तुम्ही असाच मंबईला जा .त्या देव बाप्पाला परिस्थिती सांगा असं म्हणत ७५ वर्षाच्या आजोबानी मुख्यमंत्री फडावणीसाना लक्ष करत आजोबानी मुख्यमंत्र्याना शेतकर्याचे प्रश्न समाजात नाहीत पंतप्रधानही बारामतीत येऊन सल्ले घेतात .मग असच करा ना शेतकऱ्याचे प्रश्न मांडणाऱ्या आमच्या धनंजय मुंडेंनाच मुख्यमंत्री करा ना अशी मागणी केली या वेळी मुंडे पवारांच्या बाजूला बसलेले होते .पवारांनी मुंडेंकडे स्मितहश्या पाहात करून टाकू असे म्हटले अन बीड जिल्हात पंकजा मुंडे नंतर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून चर्चित आले .हि बातचीत नवगण राजुरीतली आहे .आज पवार दुष्काळ पाहणीसाठी बीड जिल्हात आले होते बीड जिल्ह्यतील नवगनराजुरी गावांतील चारा छावणीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या त्यावेळी..आश्रुबा काळे या 75 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी जनावरं कशी जगवावी...चारा छावणीतील चारा कमी पडतो.. दुष्काळात खूप वाईट परिस्थिती आहे..साहेब. आपण असंच इथून मुंबईला जा आणी त्या देव बप्पाला ही परिस्थिती सांगा, म्हणत देवेंद फडणवीसांवर निशाणा साधला. पण लगेचच या आजोबांनी...पवार साहेब यांना समस्या मांडताना या मुख्यंमत्री महोदयांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत. पंतप्रधान सुद्धा तुमच्या बारामतीत सल्ले घ्यायला येतात. मग एक कराना साहेब.. आमचे प्रश्न मांडणाऱ्या धनंजय मुंडेंनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली. त्यावेळी शरद पवार यांच्या शेजारी धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडेंकडे पाहून पवारांनी दोन्ही हात हलवून मिश्कीलपणे करुन टाकू, असे त्या शेतकऱ्याला आश्वासन दिले. कदाचित हे सभे पुरते..मिश्किल आश्वासन असले पण. लोकांच्या मनात आत्ता धनंजय मुंडे मुख्यंमत्री व्हावे, ही गोष्ट पवारांसमोर उघड झाली. नेत्यांवरील प्रेम असो पण. या एकूणच घडलेल्या प्रसंगांची चर्चा सुरु झाली आहे. No fodder, no fodder, no fodder for the village, but the villages of the village are in ruins. Leave the animals for the people, leave the animals for the people, go to the same place .Being to tell the story of God Bappa, the Chief Minister said that Chief Minister is not in the question of the Chief Minister, the Prime Minister takes consultations in Baramati .Then do not do any such thing as our Dhananjay Mundane We demand that CM should not do Eli Pawar Munde's sitting had pavaranni mundenkade called us by looking smitahasya un Beed district pankaja Munde was then known as the Chief Minister of the People 's side of the heart .This conversation navagana rajuritali Pawar had to deal with the drought came Beed district Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard