963
likes
101
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं? Analytics Table
Income Estimates for Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं?
Based on this YouTube video's total view count of 153K views and industry-standard rates, the estimated total earning is $107 - $307 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं?
Explore Pune MPSC Protest: Omraje Nimbalkar यांची कोंडी, Nitesh Rane यांचा रोहित पवारांना इशारा, काय घडलं? with 153,282 views, 963 likes, and 101 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #PuneMPSCProtest #RohitPawar मी इथे आलो ही चूक झाली का ? मी तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो ही चूक झाली का ? हे प्रश्न विचारले होते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, त्यांनी हे प्रश्न विचारले पुण्यात आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांना. त्यांच्या या प्रश्नांना विद्यार्थ्यांचं उत्तर होतं हो. ओमराजे भरगर्दीत हातात माईक घेऊन बोलायला उभे राहिले, पण त्यांना फक्त ८ ते १० मिनिटं बोलता आलं. विद्यार्थ्यांनी त्यांची हुर्यो उडवली, त्यांना शब्दश: बू केलं. ओमराजे आंदोलनस्थळी असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, पण इतर नेत्यांना मात्र बराच पाठिंबा मिळाला. पुण्यात एमपीएससीच्याच विद्यार्थ्यांची आणखी दोन आंदोलनं सुरु आहेत, अहिल्यादेवी अभ्यासिकेजवळ सुरु असलेल्या आंदोलनात सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी आहे, या आंदोलनाला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली आणि या भेटीत त्यांनी टाकलेली गुगली, रोहित पवारांची विकेट घेणार का ? अशी चर्चा सुरु झाली. कारण त्यातून रोहित पवारांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा राहिला. पुण्यात नेमकं काय घडतंय ? ओमराजे विद्यार्थ्यांच्या भेटीला आले, तेव्हा काय झालं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

