386
likes
67
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल Analytics Table
Income Estimates for Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल
Based on this YouTube video's total view count of 82.9K views and industry-standard rates, the estimated total earning is $58 - $166 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल
Explore Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल with 82,903 views, 386 likes, and 67 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #VidhanParishadElectionResult #ShikshakPadvidhar विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीची मतमोजणी मंगळवारी २७ ऑक्टोबरला होणार आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ या ५ मतदारसंघांचे आमदार या मतमोजणीमधून ठरतील. पण काही मतदारसंघांमध्ये झालेलं विक्रमी मतदान बघता, मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागायला मध्यरात्र उलटू शकते असं सांगण्यात येत आहे, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पुण्यात आठ मतपेट्यांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ पहायला मिळाला, मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीचीही चर्चा झाली, तर नागपूरमध्ये अवैध मतदानाची आकडेवारी गुंता वाढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मतमोजणी दरम्यान नेमकं काय घडतंय ? मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असेल ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

