Share

Live Analytics

Comments 0

औरंगाबादमध्ये गर्दीने तोडले रेकॉर्ड,युतीची पहिली सभा-प्रकाश आंबेडकर भाषण ! Prakash Ambedkar & MIM Analytics Table

Income Estimates for औरंगाबादमध्ये गर्दीने तोडले रेकॉर्ड,युतीची पहिली सभा-प्रकाश आंबेडकर भाषण ! Prakash Ambedkar & MIM

Based on this YouTube video's total view count of 364K views and industry-standard rates, the estimated total earning is $255 - $728 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About औरंगाबादमध्ये गर्दीने तोडले रेकॉर्ड,युतीची पहिली सभा-प्रकाश आंबेडकर भाषण ! Prakash Ambedkar & MIM

Explore औरंगाबादमध्ये गर्दीने तोडले रेकॉर्ड,युतीची पहिली सभा-प्रकाश आंबेडकर भाषण ! Prakash Ambedkar & MIM with 364,194 views, 4,746 likes, and 693 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel ---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---- --------------------------------------------------------------------------------- ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■ https://en.wikipedia.org/wiki/Prakash_Yashwant_Ambedkar महाराष्ट्रातील बहुजन वंचित जाती सत्ताधारी पक्षांच्या बळी आहेत. बहुजनांच्या बळावर अनेक पक्षांनी सत्ता गाजवली. पण, जनतेला न्याय दिला नाही. आता दलित, अल्पसंख्याक, ओबीसी समाजाने एकत्रितपणे महाराष्ट्रात परिवर्तन घडवावे, अशी हाक एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. २०१९ मध्ये परिवर्तन घडवताना भाजप सरकार उलथवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा जबिंदा मैदानावर झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एमआयएम’चे खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडीची भूमिका मांडली. मोदी सरकार आणि अनेक वर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांवर ओवैसी यांनी टिकास्त्र सोडले. ‘७० वर्षांपासून सत्तेत असलेल्या जुलमी नेत्यांचे वर्चस्व संपविण्याची वेळ आली आहे. पूर्वी हेटाळणीची वागणूक सहन केलेल्या दलितांना अजूनही सत्तेत योग्य स्थान नाही. देशाला मोदी, पवार, नेहरु, गांधी यांनी संविधान दिले नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. आंबेडकर कुटुंबातील व्यक्तीला संसदेत पोहोचू दिले नाही. आंबेडकरांच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ आली असून बहुजन समाज-मुस्लिमांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा. देशाला संविधानाची गरज नसल्याचे सांगणाऱ्या आरएसएस, भाजपला अचानक संविधानाबद्दल प्रेम उफाळून आले आहे. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे जानवेधारी राहुल गांधी अशी स्थिती आहे. तुम्ही सावध राहून मतदान करा’ असं ओवैसी म्हणाले. औरंगाबादला संविधान यात्रा काढणारे साहेब बुडणाऱ्या पुतण्याला वाचवण्यासाठी यात्रा काढत आहेत. जे स्वत: बुडत आहेत ते काय संविधान वाचवणार असा सवाल करत ओवैसी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘पंतप्रधान स्वच्छ असल्याचा दावा भाजप नेहमी करते. पंतप्रधान स्वत: खात नाही. पण, दुसऱ्याला खायला लावून हिस्सा मागतात. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. या प्रश्नावर आठ दिवसात आंदोलन उभे करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांबाबत वाईट बोलत आहेत. राजेशाही संपली असून तुम्ही राजासारखे बोलाल तर जेलमध्ये टाकू’ असे आंबेडकर म्हणाले. नक्षलवाद्यांवर कारवाई होते आणि सनातन्यांवर कारवाई होत नाही. यातून सरकारची भेदभावाची वागणूक दिसते, असा आरोप आंबेडकर यांनी केला. या सभेला ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. Prakash Yashwant Ambedkar (born 10 May 1954), popularly known as Balasaheb Ambedkar, is an Indian politician and lawyer. He is national leader of political party called Bharipa Bahujan Mahasangh (BBM).[2] He is the grandson of Bharat Ratna B. R. Ambedkar.[3][4] He was a member of the 13th Lok Sabha of India.[5] He has twice represented the Lok Sabha constituency of Akola, Maharashtra, India.[5] He has served in both houses of the Indian Parliament.[2][5] His younger brother Anandraj Ambedkar is also a politician Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Marathi News Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] - This is an all original work of Viral In India Media Network | No 1 Regional Marathi Channel About : Viral In India is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documnentari,entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi.now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard