Share

Live Analytics

Comments 0

CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स Analytics Table

Income Estimates for CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स

Based on this YouTube video's total view count of 110K views and industry-standard rates, the estimated total earning is $77 - $221 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स

Explore CJI Suryakant यांनी भेट नाकारली, मेट्रो बंद, Rahul Gandhi यांचा मोठा निर्णय, दिल्लीतल्या अपडेट्स with 110,617 views, 525 likes, and 150 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RahulGandhi #SupremeCourt March for Democracy, March for justice. #ChaloDelhi, असं ट्विट करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातून नागरिकांनी दिल्लीत येण्याचं आवाहन केलं. दुपारी १.३० वाजता इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शनवर एकत्र जमणार आहेत, तिथून ते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. या मोर्चासाठी काँग्रेसच्या देशातल्या सर्व खासदारांना आणि आमदारांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या वतीने देशाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे भेटीची मागणी केली होती. पण सूर्यकांत यांनी ही भेट नाकारली आहे. तर दिल्लीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, सुप्रीम कोर्टाचे रेल्वे, मेट्रो बंद करु नका असे आदेश असतानाही ६ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले आहेत. पण दिल्लीत नेमकं काय घडतंय ? सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांना भेट का नाकारली ? काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी काय तयारी केली आहे ? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून नेमकं काय सांगितलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard