

अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale
5,949,401
Socialcounts.Org
48,979
likes
1,453
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale Analytics Table
Income Estimates for अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale
Based on this YouTube video's total view count of 5.94M views and industry-standard rates, the estimated total earning is $4.16K - $11.9K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale
Explore अख्खी संसद १ मिनिटात हसवली या माणसानं,रामदास आठवलेंच कॉमेडी भाषण,मोदींना हसू आवरेना! Ramdas Athawale with 5,949,401 views, 48,979 likes, and 1,453 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
कॉमेडी भाषणासाठी देशात प्रसिद्ध असणारे कवी रामदास आठवले यांचा संसदेत धुमाकूळ ... मोदी देखील हसून हसून लोटपोट ... Ramdas Athawale on Rahul Gandhi Birthday !!! बर्थ डे' शुभेच्छा देत राहुल गांधींना आठवलेंचा टोला, मोदींनाही हसू आवरेना आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले. RAMDAS ATHAWALE LATEST COMEDY SPEECH @ Parliament Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. - नवी दिल्ली - लोकसभा सभागृहात रामदास आठवलेंनीराहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेली राहुल यांचा वाढदिवस आज की उद्या यावरुन चर्चा रंगली. त्यावेळी, आठवलेंनी राहुल यांना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तुम्हाल तिथं बसायची संधी मिळाली, म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे आठवलेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. आठवलेंनी आपल्या हटके कवीस्टाईलनेच लोकसभा अध्यक्षांचे स्वागत आणि अभिनंदन केले. राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. लोकसभेचे 16 वे अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर, 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आज ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोकसभा सभागृहात आठवलेंनी राहुल गांधींना शुभेच्छा देताना टोलाही लगावला. तर, खासदारांचे मनोरंजनही केले. ''तुम्ही खूप प्रयत्न केले, पण लोकशाहीमध्ये ज्यांना लोक पसंत करतात त्यांचीच सत्ता येते. तुमची सत्ता होती त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो. निवडणुकांपूर्वी लोक मला म्हणत होते, काँग्रेसमध्ये या. पण, मी हवेचा रोख वळगून मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता, आम्ही निवडणुका जिंकलो आहोत. लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, आपण सर्वांनी एकत्र येऊन विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू. यापुढेही आमचेच सरकार येईल, आम्ही चांगली कामे करू''... असे आठवलेंनी म्हटले. तसेच, लोकसभा अध्यक्षांना उद्देशून बोलताना, आपण जास्त हसत नाहीत. पण, मी तुम्हाला हसवेन असे आठवले यांनी म्हटले. आठवलेंच्या भाषणावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता. आठवलेंची कविता...! एक देश का नाम है रोम और लोकसभा के स्पीकर बन गए है बिर्ला ओम लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम वेल मे आने वालो का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल राहुलजी आप अब रहो खुशहाल हम सब मिलकर हात मे लेते है एकता की मशाल भारत को बनाते है और भी विशाल आप का राज्य है राजस्थान लोकसभा की आप बन गए है जान भारत की हमे बढानी है शान लोकसभा चलाने के लिए आप जैसा परफेक्ट है मॅन New Delhi - Ramdas greeted them on the occasion of his birthday on the occasion of Ramdas Atharvani Nirihul Gandhi's birth anniversary. On this occasion Rahul's birthday is discussed on this day. At that time, Ettvellen congratulated Rahul and said to him. I got you an opportunity to sit there, so I wish you a happy birthday, as the eighth said, laughter grew laughter. Ettveleni welcomed and congratulated the Lok Sabha Speaker with his eloquent poetry. Kota MP from Rajasthan, Om Birla, took over as the President of the Lok Sabha. Sumitra Mahajan took over as the 16th President of the Lok Sabha. Subsequently, Om Birla has been elected unopposed as the President of the 17th Lok Sabha. In the Lok Sabha hall, when the people of the city greeted Rahul Gandhi, The MPs also entertained. "You have tried a lot, but people who like it in the democracy are powerless. When I was in power, I was with you. People were telling me before the elections, in the Congress. But, I decided to go with Modi to turn the cash on air. Now, we've won elections. People gave us a clear majority. However, we will all try to come together and approve the bill. After this our government will come, we will do good deeds ... "said Ettwaleni. Also, addressing the Speaker of the Lok Sabha, you are not laughing too much. But, I said to you, that Athwale said to you. During the eighthan's speech, there was only one laughter in the hall.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard