554
likes
167
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
UP Election 2027: वाराणसीत पराभव तरी विधानसभा जिंकण्याचा Amit Shah यांचा दावा, BJPची नवी रणनीती काय? Analytics Table
Income Estimates for UP Election 2027: वाराणसीत पराभव तरी विधानसभा जिंकण्याचा Amit Shah यांचा दावा, BJPची नवी रणनीती काय?
Based on this YouTube video's total view count of 97.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $68 - $194 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About UP Election 2027: वाराणसीत पराभव तरी विधानसभा जिंकण्याचा Amit Shah यांचा दावा, BJPची नवी रणनीती काय?
Explore UP Election 2027: वाराणसीत पराभव तरी विधानसभा जिंकण्याचा Amit Shah यांचा दावा, BJPची नवी रणनीती काय? with 97,200 views, 554 likes, and 167 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #UPElection2027 #AmitShah काही दिवसांपूर्वी देशात २८ जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सहसा विधानपरिषदेच्या निवडणुकांची तशी देशपातळीवर चर्चा होत नाही. पण यावेळी ती झाली. याच निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चा झाली ती उत्तर प्रदेशमधील वाराणसीत भाजपच्या झालेल्या पराभवाची. या विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर. समाजवादी पार्टी असो काँग्रेस असो किंवा सत्ताधारी भाजप सगळ्याच पक्षांनी आत्तापासूनच रणशिंग फुंकलंय. २०२४ च्या लोकसभेला युपीत भाजप बॅकफूटला गेली. त्यामुळे २०२७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२९ ला भाजपचं सत्तेचं गणित ठरवणारी आहे. ३० ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शहा थेट लखनऊमध्ये दाखल झाले. पण यावेळी त्यांनी केलेलं विधान महत्वाचं होतं. यूपीमध्ये भाजप म्हणजे अंगदचा पाय आहे, त्याला पुढची ३० वर्ष कोणीही हलवू शकत नाही, असं म्हणत अमित शहांनी उत्तर प्रदेश पुन्हा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. पण उत्तर प्रदेश पुन्हा एकदा जिंकण्याचा हा कॉन्फिडन्स अमित शहांना कशामुळे आहे, विधानपरिषदेच्या निकालांनंतर भाजपचे काही महत्वाचे गड ढासळले असतानाही अमित शहांचा हा इशारा काय सांगतोय? २०२७ साठी भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय ठरली आहे? सविस्तर समजून घेऊया आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

