4,285
likes
43
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | ३ महिने टिकणारा कुरकुरीत पारंपरिक चिवडासाठी १० टिप्स| Chiwda Recipe Analytics Table
Income Estimates for १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | ३ महिने टिकणारा कुरकुरीत पारंपरिक चिवडासाठी १० टिप्स| Chiwda Recipe
Based on this YouTube video's total view count of 484K views and industry-standard rates, the estimated total earning is $339 - $969 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | ३ महिने टिकणारा कुरकुरीत पारंपरिक चिवडासाठी १० टिप्स| Chiwda Recipe
Explore १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | ३ महिने टिकणारा कुरकुरीत पारंपरिक चिवडासाठी १० टिप्स| Chiwda Recipe with 484,329 views, 4,285 likes, and 43 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
राम बंधू चिवडा मसाला आणि इतर प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी www.rambandhu.com या website ला भेट द्या राम बंधूच्या प्रॉडक्ट्स वर १०% * डिस्काउंट मिळवण्यासाठी saritaskitchenoffer हा कोड वापरा. आज आपण करणार आहोत पारंपरिक परंपरागत दिवाळी मध्ये हमखास केला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा. भाजके पोहे असे इतर वेळी मिळत नाहीत, पण दिवाळी आवर्जून मिळतात. त्यामुळे दिवाळीत खरा मान भाजक्या पोह्यांच्या चिवड्याचा. बरोबर ना??? आणि हा चिवडा करताना चिवडा मसाला वापरायचा असेल तर पहिला मान राम बंधू चिवडा मसाला ला. जो आपल्या चिवड्याला देईल खरीखुरी पारंपरिक चव. आजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण राम बंधू चिवडा मसाला वापरून भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचे ते बघूया. १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe | साहित्य | Ingredients • भाजके पोहे १ किलो | Bhajake Pohe 1 Kilo • तेल गरजेप्रमाणे | Oil for frying • शेंगदाणे १०० ग्रॅम | Peanuts 100 gram • डाळवे १०० ग्रॅम | Dalave 100 gram • खोबऱ्याचे काप 50 ग्रॅम | Coconut slices 50 gram • काजू ५० ग्राम | Cashews 50gms • बेदाणे ५० ग्राम | Raisins 50gms • कढीपत्ता २ काड्या (ऐच्छिक) | Curry Leaves 2 (Optional) • लसूण २ गड्डी (ऐच्छिक) |Garlic 2 bunch (Optional) • बारीक चिरलेली हिरवी मिरची १० ते १२ (ऐच्छिक) | Finely Chopped Green Chilly 10 to 12 (Optional) • मोहरी १ चमचा | Mustard 1 tsp • मीठ | Salt • राम बंधू चिवडा मसाला १०० ग्रॅम | Ram Bandhu Chivada Masala 100 gram
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

