1,534
likes
213
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Shivsena-BJP मध्ये सिव्हिल वॉर, शिंदेंची CM पदाची इच्छा ते फडणवीसांची कोंडी, रिझल्ट काय लागणार ? Analytics Table
Income Estimates for Shivsena-BJP मध्ये सिव्हिल वॉर, शिंदेंची CM पदाची इच्छा ते फडणवीसांची कोंडी, रिझल्ट काय लागणार ?
Based on this YouTube video's total view count of 324K views and industry-standard rates, the estimated total earning is $227 - $649 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Shivsena-BJP मध्ये सिव्हिल वॉर, शिंदेंची CM पदाची इच्छा ते फडणवीसांची कोंडी, रिझल्ट काय लागणार ?
Explore Shivsena-BJP मध्ये सिव्हिल वॉर, शिंदेंची CM पदाची इच्छा ते फडणवीसांची कोंडी, रिझल्ट काय लागणार ? with 324,486 views, 1,534 likes, and 213 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #DevendraFadnavis #EknathShinde नवनाथ बन यांनी विधानपरिषदेच्या पराभवासाठी शिंदेंच्या शिवसेनेला जबाबदार धरलं. रविंद्र धंगेकरांनी थेट राज्यात नेतृत्व बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस थेट ठाकरे बंधूसोबत एका स्टेजवर दिसले तर शिंदेंच्या नेत्यांनी दिशा सालियान प्रकरणाला पुन्हा हवा दिली. गेल्या 24 तासात राज्याच्या राजकारणात घडलेल्या या घडामोडी. शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांचे कपडे काढण्यापर्यन्त एकमेकांना नडू लागले आहेत. वरिष्ठांच्या मुकसंमतीशिवाय या गोष्टी होणार नाही, शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्डवॉर सुरू आहे, नेतृत्वात सुप्तसंघर्ष सुरू आहे अस आत्ता राहिलेलं नाही, आत्ता थेट सिव्हिल वॉरला सुरवात झालेली आहे. एकतर तू राहशील किंवा मी इथपर्यन्त ही लढाई आलेली आहे. पूर्णेकर प्रकरणाला दिली जाणारी हवा किंवा टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर गृहमंत्रालयावर केलेला निशाणा या घडामोडींमागे कोण कोणाची जिरवतय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, जिरवाजिरवीतून बाहेर काढलेली ऑडिओ क्लिप असो की मुंबई परिसरातून कस्टर आणि एफएसआयच्या निमित्ताने केलेली आर्थिक नाकेबंदी असो तू किंवा मी दोघांपैकी एक टिकणार अस दोन्ही बाजूचं चित्र आहे. पण आपला मुळ मुद्दा या लढाईत वरचढ कोण ठरणार? या सिव्हिल वॉरचा निकाल कोणत्या बाजूने जाणार? की हायकमांड या लढाईला फुंकर घालत राज्य अस्थिर ठेवून राज्याच्या नेतृत्वाला राज्यातच गुंतवत ठेवून विरोधी पक्षाची स्पेस स्वतकडे घेत राहणार? राज्यात नेमकं घडतय काय? इतकं टोकाला नेमकं का गेलय? आणि या लढाईचा निकाल काय लागेल? समजून घेवूया या व्हिडीओतून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

