Share

Live Analytics

Comments 0

हॉटेल सारखे पालक पनीर या खास टिप्स वापरून बनवा। palak paneer recipe। saritas kitchen मराठी Analytics Table

Income Estimates for हॉटेल सारखे पालक पनीर या खास टिप्स वापरून बनवा। palak paneer recipe। saritas kitchen मराठी

Based on this YouTube video's total view count of 519K views and industry-standard rates, the estimated total earning is $363 - $1.03K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About हॉटेल सारखे पालक पनीर या खास टिप्स वापरून बनवा। palak paneer recipe। saritas kitchen मराठी

Explore हॉटेल सारखे पालक पनीर या खास टिप्स वापरून बनवा। palak paneer recipe। saritas kitchen मराठी with 519,158 views, 12,988 likes, and 358 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

ढाब्यासारखे चवीचे पालक पनीर / पाणी पालक वेगळे होते? या सहज टिप्स वापरुन बनवा हॉटेल सारखे पालक पनीर Palak Paneer Serves 4 preparation time 15 minutes cooking time 25 minutes साहित्य पालक पनीर :- पहिल्यांदा पालकाची पाने उकलत्या पाण्यातून 2-3 मिनिटे उकळून घ्या .. बाहेर काढून निथळून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात घालून ठेवा .. थंड झाल्यावर मिक्सर् मध्ये पालक , हिरवी मिरची , कोथिंबीर आणि आले घालून थंड पानी घालून बारीक करून घ्या . नंतर थोडे पानी उकळून घ्या पानी उकळले की त्यामध्ये काजू घालून थोडे वेळ शिजवून घ्या . थंड झाल्यावर कंजूची पेस्ट बनवून घ्या एका पॅन मध्ये तूप घेऊन त्यावर पनीर shallow fry करून घ्या आणि फ्राय झाल्यावर थंड पाण्यात टाकून ठेवा आता पॅन मध्ये तूप घेऊन त्यामध्ये जिरे , तमालपत्र , सुक्या मिरची घालून परतून घ्या .. नंतर लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या . बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या , कांदा थोडा तांबूस रंगावर परतून घ्या , त्यानंतट हळद , मिरची पाऊडर आणि जिरे पूड घालून पानी घालून मिसळून , झाकून मंद आचेवर वाफ काढू . मिनिटे वाफ काढल्यावर काजू पेस्ट आणि थोडे पानी घालून मिसळून घ्या. तानंतर दही घालून मिसळून घ्या .. नंतर पालक पेस्ट घालून चांगले मिक्स करून घ्या आणि गरजेप्रमाणे गरम पानी घाला . मिक्स करून घ्या . त्यानंतर बेसन घालून मिसळून घ्या .. मंद आचेवर झाकून 5 मिनिटे शिजवून घ्या . नंतर कसूरी मेथी , आणि पनीर घाला आणि मिसळून घ्या . शेवटी फ्रेश क्रीम आणि गरम मसाला पावडर घालून 2 मिनिटे शिजवून घ्या . #पालकपनीर #ढाब्यासारखेपालकपनीर #पालकपनीरटिप्ससहीत #पालकपनीररेसिपीमराठी #पालक #पनीर #हॉटेलसारखेपालकपनीर #पनिरपालक #palakpaneer #पालकपनीररेसिपी #palakpaneer #saritaskitchen

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard