4,207
likes
560
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
करोनो : राज्यात भयंकर तयारी!लॉकडाऊन आता हे होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा Uddhav Thackeray Analytics Table
Income Estimates for करोनो : राज्यात भयंकर तयारी!लॉकडाऊन आता हे होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा Uddhav Thackeray
Based on this YouTube video's total view count of 525K views and industry-standard rates, the estimated total earning is $368 - $1.05K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About करोनो : राज्यात भयंकर तयारी!लॉकडाऊन आता हे होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा Uddhav Thackeray
Explore करोनो : राज्यात भयंकर तयारी!लॉकडाऊन आता हे होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा Uddhav Thackeray with 525,081 views, 4,207 likes, and 560 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#UddhavThackeray #WithMe #Lockdown #Maharashtra #StayHome महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे मुंबई - देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही आजच आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर, पहिल्यांदाच ते राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्यावर गेला आहे. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या ३० हजार पार झाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित करत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. आता, लॉकडाऊन वाढले असले तरी, आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करत आहोत. आत्तापर्यंत, राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले असून ६५ हजार उद्योगांना परवानगी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्राला वाचावचंय म्हणून मी लॉकडाऊन वाढवल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचं ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझं आवाहन आहे. तरुणांनी उद्योग सुरु करण्यासाठी, उद्योगांना बळ देण्यासाठी पुढं यायला हवं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मोदींजींच्या भाषेत सांगायचं झाला तर, आत्मनिर्भर व्हायचं आहे, असे म्हणत राज्यातील तरुणांना पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना रुग्णांवर लवकर उपचार झाल्यास ते बरे होऊन घरी परतत आहेत. राज्यात १९ हजार ९०० पर्यंत रुग्ण असले तरी ५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे. मात्र, आपण काळजी ्घ्यायलाच हवी. मी टीकेचा धनी होईल, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे. मात्र, भविष्यातील धोका ओळखून मी हा लॉकडाऊन वाढवला आहे. अमेरिका, इटली, ब्राझील, ब्रिटन या देशांमधील परिस्थिती आपण पाहत आहोत. मला महाराष्ट्रात ती परिस्थिती उद्भवू द्यायची नाही. त्यामुळे, मी लॉकडाऊन वाढवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेडझोनमध्ये मी उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देत नाही. कारण, मी परवानगी दिली, चला सगळा लॉकडाऊन उठवला. पण, त्यानंतर जर हा प्रादुर्भाव वाढला, तर सुरु होणाऱ्या अघोषित लॉकडाऊनची कल्पना केल्यावरही अंगावर काटाच येतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यामुळे केवळ ग्रीन झोनमधील उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, ते विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक होते. त्यामुळे आज आमदारकीची शपथ घेतल्याने त्यांचे मुख्यमंत्री आता स्थिर झाले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी आज जनेतशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटामुळे, लॉकडाऊनमुळे तुम्ही त्रस्त आहात, हे मला माहित आहे. पण, ते गरजचं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

