Share

Live Analytics

Comments 0

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाचा जोर जास्त असणार ? संपूर्ण माहिती.. Analytics Table

Income Estimates for Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाचा जोर जास्त असणार ? संपूर्ण माहिती..

Based on this YouTube video's total view count of 149K views and industry-standard rates, the estimated total earning is $105 - $299 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाचा जोर जास्त असणार ? संपूर्ण माहिती..

Explore Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाचा जोर जास्त असणार ? संपूर्ण माहिती.. with 149,651 views, 584 likes, and 59 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कोणत्या भागात पावसाचा जोर जास्त असणार ? संपूर्ण माहिती.. मंडळी, संपूर्ण ऑक्टोबर महिना संपला. राज्यातून पावसाळ्याने निरोप घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागण्याची अपेक्षा होती. मात्र, ऐन ऑक्टोबरच्या शेवटी महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा कूस बदललीय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा जोरदार तडाखा दिलाय. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असली, तरी त्याच्या उर्वरित प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानातही बदल जाणवू लागले आहेत. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेष म्हणजे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासोबत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर इथं जोरदार पाऊस कोसळणार आहे..त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता प्रश्न असा आहे की, अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर नेमका किती परिणाम होणार आहे? कोणत्या भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे? पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील हवामान कसं राहील? आणि IMD ने नागरिकांना नेमका काय इशारा दिला आहे? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.. #vishaychbhari #rainupdate #Marathinews #marathinewstoday #arnabchakrivadal Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You (maharashtra weather update,maharashtra rain forecast,cyclone arnab update,अर्णब चक्रीवादळ महाराष्ट्र,rain alert maharashtra,imd weather warning marathi,पुणे पाऊस हवामान अंदाज,अवकाळी पाऊस महाराष्ट्र,cyclone arnab maharashtra impact,नाशिक हवामान अंदाज,weather forecast today,rain in mumbai,marathi news weather,शेतकरी पाऊस चिंता,cyclone arnab updates,पुढील ५ दिवस हवामान,imd yellow alert maharashtra,rain forecast vidarbha,weather news marathi,rain update todays)

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard