Share

Live Analytics

Comments 0

देशभर आंदोलनं, ४ दिवसांचा उल्लेख, Modi Government कोसळणार, Rahul Gandhi यांचा दावा कशाच्या आधारे ? Analytics Table

Income Estimates for देशभर आंदोलनं, ४ दिवसांचा उल्लेख, Modi Government कोसळणार, Rahul Gandhi यांचा दावा कशाच्या आधारे ?

Based on this YouTube video's total view count of 338K views and industry-standard rates, the estimated total earning is $237 - $676 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About देशभर आंदोलनं, ४ दिवसांचा उल्लेख, Modi Government कोसळणार, Rahul Gandhi यांचा दावा कशाच्या आधारे ?

Explore देशभर आंदोलनं, ४ दिवसांचा उल्लेख, Modi Government कोसळणार, Rahul Gandhi यांचा दावा कशाच्या आधारे ? with 338,079 views, 2,706 likes, and 798 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RahulGandhi #NarendraModi "आपण ज्या प्रकारे दबाव निर्माण केला आहे, तोच जोर कायम ठेवला, तर मला खात्री आहे की मोदी सरकार लवकरच कोसळेल" हे वक्तव्य आहे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं. देशात मागच्या काही दिवसांपासून आंदोलनांचं वारं आहे. सरकारविरुद्ध हजारो लोक रस्त्यावरती उतरले आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, चंदीगड....देशाच्या अनेक शहरांमध्ये आंदोलनं होत आहेत. राहुल गांधींसह विरोधी पक्षही सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहेत. या सगळ्यात राहुल गांधी यांनी मोदी सरकार कोसळण्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी जून महिन्यात सांगितलं होतं की, देशावरती मोठं आर्थिक संकट येणार आहे, जे कोणीही थांबवू शकत नाही. त्यांनी त्यावेळीही दावा केला होता की, मोदी सरकार वर्षभरात कोसळेल. आता हे सरकार कोसळेल, असं राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणाले आहेत. पण राहुल गांधी हा दावा कशाच्या आधारे करतायेत? मोदी सरकार लवकरंच कोसळेल, असं ते का म्हणतायेत? खरंच मोदी सरकार जाण्याची वेळ आली आहे का? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard