Share

Live Analytics

Comments 0

Jantarmantar Protest मध्ये आघाडीवर, कुटुंब BJP समर्थक तरीही Neha Bora आंदोलनाचा चेहरा कशी बनली ? Analytics Table

Income Estimates for Jantarmantar Protest मध्ये आघाडीवर, कुटुंब BJP समर्थक तरीही Neha Bora आंदोलनाचा चेहरा कशी बनली ?

Based on this YouTube video's total view count of 47.3K views and industry-standard rates, the estimated total earning is $33 - $95 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Jantarmantar Protest मध्ये आघाडीवर, कुटुंब BJP समर्थक तरीही Neha Bora आंदोलनाचा चेहरा कशी बनली ?

Explore Jantarmantar Protest मध्ये आघाडीवर, कुटुंब BJP समर्थक तरीही Neha Bora आंदोलनाचा चेहरा कशी बनली ? with 47,392 views, 549 likes, and 87 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #NehaBora #AISA दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन, या आंदोलनातून एक व्हिडीओ नेहमी येतो, एक आंदोलनकर्ती विद्यार्थिनी बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते, पोलिस तिला अडवतात, बॅरिकेड्स ओलांडू देत नाहीत, त्यानंतर या विद्यार्थिनीला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं, दिवस संपेपर्यंत तिची सुटका होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही विद्यार्थिनी पुन्हा आंदोलनस्थळी उपस्थित असते. कधी तिच्या पोलिसांशी होत असलेल्या सामन्याची रील व्हायरल होते, कधी तिच्या भूमिकेची चर्चा होते, पण अनेकदा विषय एकच असतो, तिचं विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ठामपणे उभं राहणं. पण नेहा बोरा आहे कोण ? ती जेएनयूमध्ये नेमकं कसलं शिक्षण घेत आहे ? आणि सध्या तिच्या आंदोलनाची एवढी चर्चा का आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard