Share

Live Analytics

Comments 0

रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen Analytics Table

Income Estimates for रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen

Based on this YouTube video's total view count of 235K views and industry-standard rates, the estimated total earning is $165 - $472 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen

Explore रोजच्या जेवणात काय बनवायचं? थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 / anda pulav recipe saritas kitchen with 235,770 views, 5,460 likes, and 335 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

रोजच्या जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 16 | अंडा थाळी रेसिपी | egg 65 & anda pulav recipe | saritas kitchen thali साहित्य :- अंडा तवा पुलाव रेसिपी / अंडा पुलाव रेसिपी भात बनवण्यासाठी - तांदूळ दीड कप उकडलेली अंडी 3 कच्ची अंडी 3 मिरी पावडर 2 चिमटी मीठ तेल 3 चमचे जिरे 1 tsp आले लसुण पेस्ट 1 tsp हिरव्या मिरच्या तुकडे 1-2 कांदा उभा पातळ चिरून 2 मध्यम शिमला मिरची / ढोबळी मिरची 3 मध्यम टोमेटो 3 मध्यम मीर पूड 1/4+1/4 tsp मीठ गरम मसाला पावडर 1 tsp हळद 1/2 tsp धणे पावडर 1 tsp मिरची पाउडर 1 tsp कोथिंबीर लिंबू रस अंडा 65 रेसिपी / egg 65 recipe - उकडलेली अंडी 4 मीठ मीर पूड 2 चिमटी मिरची पाउडर 1/2 tsp धणे पावडर 1/2 tsp आले लसुण पेस्ट 1/2 tsp गरम मसाला पावडर 1/2 tsp बेसन 2-3 चमचे मैदा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर 1 चमचा तळण्यासाठी तेल तेल 2 चमचे हिरवी मिरची 2 लसुण 2 चमचे रेड चिल्ली सॉस 1 tsp टोमेटो केचप 2 tsp रोजच्या जेवणाची थाळी, या सिरीज मध्ये आपण रोज नवीन रोज जेवणात बनवता येतील अश्या थाळी पाहणार आहेत. प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणुनच saritas kitchen मध्ये आपन ही साधी थाळी सिरीज चालू केली आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या थाळी पाहणार आहोत. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील पदार्थ, महाराष्ट्रियन जेवण, महाराष्ट्रियन स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल अशी थाळी असेल. पण कधीतरी स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी, होटल किंवा ढाबा स्टाइल पदार्थ पण असतिल म्हणजे घरात काही सन किंवा पार्टी असेल तर तुम्ही त्या बनवु शकाल. सोबत इतर प्रांतातील थाळी पण जमेल तश्या होतीलच. पंजाबी थाळी, गुजराथी थाळी, नॉनव्हेज थाळी मध्ये मटण थाळी, कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, अंडा थाळी, किंवा गावरान अस्सल मराठमोळी थाळी सुद्धा असणार आहे. सोबतच मी प्रत्येक पदार्थाचे परफेक्ट प्रमाण देत आहे त्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच काही किचन मधे कमी येणार्‍या टिप्स पण दिल्या आहे म्हणजे तुम्हाला कामे सोपी होण्यास मदत होईल. तर saritas kitchen recipes / saritarecipes मध्ये आज आपण अंडा थाळी बनवतो. आज आपण चपाती, भाकरी, anda curry recipe न बनवता अंडा पुलाव रेसीपी आणि अंडा 65 रेसीपी बनविणार आहोत. जी पटकन तयार होते. अंडा पुलाव ला आपण अंडा बिर्याणी रेसीपी पन म्हणू शकतो. तसेच Egg 65 recipe खूप सोपी आहे आणि मुलांना नक्किच आवडेल. Tar saritas kitchen thali series mdhye aapan daily thali kinva rojchya jevnacha thali madhye maharashtrian thali sobat panjabi thali, gujarathi thali, hotel style or dhaba style padarth pan banvanar aahot. Tasech kahi one Pot meals, gavran thali recipes pan banavanar aahot. Aaj aapan anda thali banvatoy jyamdye, anda pulav recipe, anda biryani recipe, anda biryani kashi bavaychi te pahuyaat. Tasech sobat anda 65 recipe / egg 65 recipe aani bundi rayata banvala ahe. Kids will love this thali. Recipes learned in this thali video :- 1) Anda Tawa pulav recipe, /anda tawa biryani recipe 2) Anda 65 recipe, / egg 65 recipe / egg Manchurian recipe 3) bundi rayata recipe / rayata recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #रविवारस्पेशलअंडाथाळी #अंडाथाळीरेसिपी #maharashtrianthali #saritaskitchenthalirecipe #saritarecipes #saritaskitchenrecipes #anda65recipe #egg65recipe #andabiryanirecipe #अंडाबिर्याणीरेसिपी #eggbiryanicooker #ढाबास्टाइलबिर्याणी #बिर्याणीरेसीपी

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard