1,381
likes
201
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Nana Patekar Death: नानांच्या मृत्यूनंतर Goa पोलिसांकडून कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल, तपास नक्की का? Analytics Table
Income Estimates for Nana Patekar Death: नानांच्या मृत्यूनंतर Goa पोलिसांकडून कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल, तपास नक्की का?
Based on this YouTube video's total view count of 380K views and industry-standard rates, the estimated total earning is $266 - $760 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Nana Patekar Death: नानांच्या मृत्यूनंतर Goa पोलिसांकडून कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल, तपास नक्की का?
Explore Nana Patekar Death: नानांच्या मृत्यूनंतर Goa पोलिसांकडून कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल, तपास नक्की का? with 380,025 views, 1,381 likes, and 201 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #NanaPatekar #NanaPatekarDeath नाना पाटेकर यांचं निधन. गुरुवारी सकाळीच ही बातमी आली आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. बुधवारी मध्यरात्री गोव्यातल्या डोना पाओला इथल्या निवासस्थानी नानांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण नानांना वाचवण्यात यश आलं नाही. कार्डियाक अरेस्टमुळे नानांचं निधन झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. नानांचं पार्थिव गोव्याहून एअरलिफ्ट करुन पुण्यात आणण्यात आलं आणि रात्री उशिरा डोणजेतल्या त्यांच्या फार्म हाऊसवर नानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सगळं अवघ्या काही तासांत घडलं. पण स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणारे, नियमित व्यायाम करणारे नानांचं असं अकाली जाणं कोणालाच विश्वास न बसणारं होतं. त्यानंतर शेवटच्या काही तासांत नानांसोबत नक्की काय घडलं याची माहिती समोर आली. त्यातही संशयास्पद वाटावं, असं काहीच नव्हतं. पण आता गोवा पोलिसांकडून मात्र नानांच्या मृत्यूबद्दल पुढचं पाऊल उचलण्यात आलंय. गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत नानांच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. पण पोलिसांच्या तपासामागचं नेमकं कारण काय, शेवटच्या अडीच तासांत नानांसोबत नक्की काय घडलं आणि या सगळ्याबद्दल पोलिसांचं नक्की म्हणणं काय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

