Share

Live Analytics

Comments 0

एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न | दिवाळी फराळ असो वा रोजचं जेवण, घरच्या चवीला मिळणार नवी ओळख Tastehood Analytics Table

Income Estimates for एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न | दिवाळी फराळ असो वा रोजचं जेवण, घरच्या चवीला मिळणार नवी ओळख Tastehood

Based on this YouTube video's total view count of 135K views and industry-standard rates, the estimated total earning is $95 - $271 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न | दिवाळी फराळ असो वा रोजचं जेवण, घरच्या चवीला मिळणार नवी ओळख Tastehood

Explore एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न | दिवाळी फराळ असो वा रोजचं जेवण, घरच्या चवीला मिळणार नवी ओळख Tastehood with 135,644 views, 1,353 likes, and 472 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

एक नवी सुरुवात, एक नवं स्वप्न | दिवाळी फराळ असो वा रोजचं जेवण, घरच्या चवीला मिळणार नवी ओळख Tastehood 1) Tastehood Chef (शेफ साठी) download - Android - https://play.google.com/store/apps/details?id=app.tastehood.chef IOS - https://apps.apple.com/in/app/tastehood-chef/id6760303595 2) Chef म्हणून रजिस्टर कसे करावे? - https://www.youtube.com/watch?v=qI_5DjDKrnA https://youtube.com/playlist?list=PLA6_RZtXyNFw&si=AMGtcYYVwhQWpAqc 3) Tastehood (कस्टमर साठी) download - Android -https://play.google.com/store/apps/details?id=app.tastehood.customers IOS - https://apps.apple.com/in/app/tastehood/id6760304228 4) इतर शहरांसाठी भरण्याचा फॉर्म - https://tastehood.in/#cities-rollout Taste Hood घरच्या चवीला नवं व्यासपीठ! घरगुती खाद्यपदार्थ आणि होम शेफ यांना जोडणारा एक खास प्लॅटफॉर्म. अनेक महिला घरी अतिशय चविष्ट, रुचकर आणि प्रेमाने स्वयंपाक करतात. काही महिला आधीपासूनच घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत आहेत, तर काहींना आपल्या पाककलेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे आहेत. मात्र, उत्तम स्वयंपाक येत असूनही अनेक महिलांना योग्य ग्राहक आणि ऑर्डर्स मिळवण्यात अडचणी येतात. हीच गरज ओळखून Taste Hood हे खास घरगुती खाद्यपदार्थांसाठी तयार केलेले व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. Taste Hood च्या माध्यमातून घरगुती खाद्यपदार्थ बनवणाऱ्या महिला आणि होम शेफ यांना त्यांचे पदार्थ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते. त्याचबरोबर ज्यांना घरच्या जेवणाची चव, ताजेपणा आणि आपुलकी अनुभवायची आहे, अशा ग्राहकांनाही त्यांच्या आवडीचे घरगुती खाद्यपदार्थ ऑर्डर करता येतात. सध्या Taste Hood हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) परिसरात उपलब्ध आहे. सुरुवातीला या परिसरातील होम शेफ आणि घरगुती जेवणाच्या शौकिनांना एकत्र आणून एक मजबूत समुदाय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे आणि PCMC परिसरात Taste Hood ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचा हा उपक्रम यशस्वी झाला, तर लवकरच इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे आणखी होम शेफना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि अधिक लोकांना घरगुती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. आमचे ध्येय केवळ घरगुती जेवण उपलब्ध करून देणे नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाककलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि घरगुती खाद्यव्यवसायांना वाढण्याची संधी निर्माण करणे हे आहे. Taste Hood — घरच्या चवीतून व्यवसायाची नवी संधी! Taste Hood – Bringing Homemade Food Closer to Everyone! Taste Hood is a dedicated platform for homemade food that connects talented home chefs with people who love delicious, home-cooked meals. Many women have excellent cooking skills but struggle to find customers and grow their home-based food businesses. Taste Hood aims to bridge this gap by helping home chefs showcase their homemade dishes, reach potential customers, and turn their passion for cooking into business opportunities. For customers, Taste Hood makes it easier to discover and order homemade food, bringing the authentic taste of home closer to their everyday lives. Currently available in Pune and PCMC (Pimpri-Chinchwad), Maharashtra, Taste Hood aims to build a strong community of home chefs and homemade food lovers. If we succeed in Pune and PCMC, we plan to expand into other cities soon, creating opportunities for more home chefs and reaching more customers. Our mission is to empower home chefs, support women entrepreneurs, encourage home-based food businesses, and make homemade food more accessible. Taste Hood – Gharachi Chav, Ata Saglyansathi!   #homamadefoodbusiness #foodbusinessideas #saritaskitchen #saritaskitchenmarathi #tastehood #recipes #homamadediwalifaral #diwalifaralorders #saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe For collaboration enquiries – [email protected]

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard