227
likes
30
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
87 वर्षांच्या वृद्धेला बेघर केलं, Housing Crisis मुळे Spain चं Pedro Sánchez सरकार बरखास्त का झालं ? Analytics Table
Income Estimates for 87 वर्षांच्या वृद्धेला बेघर केलं, Housing Crisis मुळे Spain चं Pedro Sánchez सरकार बरखास्त का झालं ?
Based on this YouTube video's total view count of 54.3K views and industry-standard rates, the estimated total earning is $38 - $109 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About 87 वर्षांच्या वृद्धेला बेघर केलं, Housing Crisis मुळे Spain चं Pedro Sánchez सरकार बरखास्त का झालं ?
Explore 87 वर्षांच्या वृद्धेला बेघर केलं, Housing Crisis मुळे Spain चं Pedro Sánchez सरकार बरखास्त का झालं ? with 54,307 views, 227 likes, and 30 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #Spain #HousingCrisis युरोपातल्या स्पेनमध्ये अकाली निवडणुकांची घोषणा झालीय. स्वतः स्पेनच्या पंतप्रधानांनीच या निवडणुकांची घोषणा केलीय. ५ ऑक्टोबरला स्पेनचं सरकार बरखास्त झालं असून २९ नोव्हेंबरला निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. पण स्पेनमध्ये अचानक निवडणुका जाहीर होण्याचं कारण आहे नामंजूर झालेलं एक हाऊसिंग बिल आणि यासाठी कारणीभूत ठरली ती एक ८७ वर्षांची महिला. स्पेनमध्ये एक ८७ वर्षांची महिला १९५६ पासून ज्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, तिला पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून बळजबरीनं घरातून बाहेर काढलं. त्या वृद्ध महिलेला स्ट्रेचरवर बाहेर काढल्याचे फोटो आणि व्हिडिओ टीव्ही चॅनेल्सवर पाहिल्यावर स्पेनमधील जनता रस्त्यावर आली. या घटनेनंतर देशव्यापी आंदोलन सुरु झालं. परिणामी, जनतेचा वाढता असंतोष आणि राजकीय कोंडीमुळे पंतप्रधानांना मुदतीच्या ८ महिने आधीच सरकार बरखास्त करून नव्यानं सार्वत्रिक निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. पण एका वृद्ध महिलेमुळे स्पेनच्या पंतप्रधानांना सरकार बरखास्त करून निवडणुका जाहीर करण्याची वेळ का आली ? त्या ८७ वर्षांच्या या महिलेसोबत नेमकं काय घडलं होतं? आणि याच्या मुळाशी असलेलं स्पेनमधील हाउसिंग क्रायसिस नक्की काय आहे? सगळं काही सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

