2,031
likes
345
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
बीड | उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू,भर सभेत एक शेतकरी व्यासपीठावर..आणि पुढे? Uddhav Thackeray Speech Analytics Table
Income Estimates for बीड | उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू,भर सभेत एक शेतकरी व्यासपीठावर..आणि पुढे? Uddhav Thackeray Speech
Based on this YouTube video's total view count of 417K views and industry-standard rates, the estimated total earning is $292 - $836 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About बीड | उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू,भर सभेत एक शेतकरी व्यासपीठावर..आणि पुढे? Uddhav Thackeray Speech
Explore बीड | उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू,भर सभेत एक शेतकरी व्यासपीठावर..आणि पुढे? Uddhav Thackeray Speech with 417,796 views, 2,031 likes, and 345 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
YOUTUBE LIVE Stream | VIRAL IN INDIA | Marathi News Channel | EXCLUSIVE ON VIRAL IN INDIA | LIVE NEWS ShivSena Pakshampramukh Uddhav Thakare Live Speech At Beed उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा.... या दौऱ्यात बीड, जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावात शिवसेना मदत मोहीम सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असं उद्धव यांच्या दौऱ्याचं स्वरूप असणार आहे. या मदत मोहिमेत अन्न-धान्य, पशूखाद्य आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप होणार आहे. तसंच शिवसेनेनं राज्य सरकारने केलेल्या कर्जमुक्तीची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली आहे. याची चौकशी करणारा गावागावातील सर्वेही केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंतिम लढाईचं रणशिंग शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या शेतकरी मेळाव्यात फुंकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या दुष्काळ दौऱ्याची सुरुवात बीड जिल्ह्यातील माळसजवळा या दुष्काळग्रस्त गावातून झाली. याच गावातील दुष्काळग्रस्त बळीराजाच्या जनावरांसाठी पशुखाद्य वाटप शिवसेनेकडून केलं गेलं. शिवसेनेच्या दुष्काळ दौर्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याच माळसजवळा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मराठवाडयात यंदा भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मात्र, शिवसेना दुष्काळग्रस्त जनतेच्या सोबत आहे. सरकार दुष्काळ निवारण विषयक विविध विविध उपाय योजना राबवत आहे. त्याबरोबर दुष्काळी जनतेच्या पाठीशी शिवसेना खंबिरपणे उभी आहे. मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी शिवसेना वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. याची सुरुवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ९ जानेवारीला बीडमध्ये होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत शंभर ट्रक चारा मराठवाड्यातील पशुधन जगवण्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हाराष्ट्रातील विविध भागात पाऊस कमी झाल्याने यंदा पुन्हा एकदा दुष्काळ पडला आहे. या दुष्काळी संकटाचा पक्ष, संघटना विरहित सर्वांनी मिळून एकत्र येत मुकाबला केला पाहिजे. त्यामुळे शिवसेना नेहमीच अडचणीत असलेल्या समाजासोबत राहिला आहे. या दुष्काळी स्थितीमध्ये ही शिवसेना या बांधवाच्या पाठीशी राहणार आहे. शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा दुष्काळी जनतेसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाकी सर्व कामे बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शासनाच्या माध्यमातून उपाययोजना सुरू राहतील. मात्र, सरकारसोबत आता शिवसेना मदतीचा हात पुढे करणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीत दोन हजार मुला-मुलींचे विवाह शिवसेनेने लावले आहेत. हजारो बांधवाना मोफत धान्य पुरवले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले. दोनशे जेसेबीच्या माध्यमातून नदी-नाले खोलिकरण व रुंदीकरण करत जलसंधारण कामे केली. मात्र, यंदा पाऊस पडला नाही. त्यामुळे हे पाणी जमिनीत मुरलेच नाही. पुन्हा दुष्काळ आ-वासून उभा ठाकला आहे. शासनाएवढेच काम शिवसेनेने हाती घेतले आहे. हे दुष्काळी जनतेसाठी शिवसेनेच्या मदतीचा उपक्रम ९ जानेवारीपासून बीड येथून सुरू होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नऊ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये दुष्काळाची पाहणी ते करणार आहेत. दुष्काळग्रस्त जनतेशी संवाद साधणार आहेत. येथे येताना शंभर ट्रक पशुखाद्य घेऊन येऊन बीडमध्ये ३० ट्रक खाद्य वाटप केले जाणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख सुनील धांडे, चंद्रकांत नवले,यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते . ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindia ► Write us : [email protected] - This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

