Share

Live Analytics

Comments 0

Ajinkya Rahane Retirement: Lord's, MCG Century ते BGT Victory, रहाणेचं प्रत्येक कमबॅक कसं गाजलं ? Analytics Table

Income Estimates for Ajinkya Rahane Retirement: Lord's, MCG Century ते BGT Victory, रहाणेचं प्रत्येक कमबॅक कसं गाजलं ?

Based on this YouTube video's total view count of 40.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $28 - $81 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Ajinkya Rahane Retirement: Lord's, MCG Century ते BGT Victory, रहाणेचं प्रत्येक कमबॅक कसं गाजलं ?

Explore Ajinkya Rahane Retirement: Lord's, MCG Century ते BGT Victory, रहाणेचं प्रत्येक कमबॅक कसं गाजलं ? with 40,409 views, 1,021 likes, and 85 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #AjinkyaRahane #TeamIndia तुम्ही कधी मला परकं मानलं नाही... डोळ्यात पाणी घेऊन अजिंक्य रहाणे हे बोलला आणि एक फ्लॅशबॅक डोळ्यांसमोरुन गेला. अजिंक्य नावाचा अर्थ कधीही न हरणारा असा होतो, पण क्रिकेटने मला अनेकदा पराभव दाखवला असंही रहाणे म्हणाला, आपण क्रिकेटमधून निवृत्त होत आहोत याची घोषणा करताना. अस्सल मुंबईकर प्लेअर, जो त्याच्या खडूसपणामुळे ओळखला गेला, पण हा खडूसपणा त्याच्या वागण्यात नव्हता, कमबॅक करण्याच्या वृत्तीमध्ये होता. कित्येकदा असं वाटायचं आता रहाणेचं करिअर पुढे जाणार नाही, त्याला चान्स मिळणार नाही, किंवा मग तो खेळत असताना टीमची अवस्था अशी असायची की इथून जिंकता येणार नाही, पण रहाणे कमबॅक करायचा. लॉर्ड्स असेल, एमसीजी असेल, आयपीएल असेल, टिपिकल अजिंक्य रहाणे कमबॅक पाहायला मिळाले, आता या कमबॅकच्या पिक्चरचा क्लायमॅक्स मनासारखा झाला नाही.. पण म्हणून पिक्चर विसरुन चालत नाही. ही स्टोरी  झालेल्या आणि हुकलेल्या कमबॅकची, ही स्टोरी अजिंक्य रहाणेची. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard