Share

Live Analytics

Comments 0

US Mid Term Election : Trump च्या Immigration Policy वर भारतीयांची नाराजी, निवडणुकीत फटका बसणार? Analytics Table

Income Estimates for US Mid Term Election : Trump च्या Immigration Policy वर भारतीयांची नाराजी, निवडणुकीत फटका बसणार?

Based on this YouTube video's total view count of 86.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $61 - $173 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About US Mid Term Election : Trump च्या Immigration Policy वर भारतीयांची नाराजी, निवडणुकीत फटका बसणार?

Explore US Mid Term Election : Trump च्या Immigration Policy वर भारतीयांची नाराजी, निवडणुकीत फटका बसणार? with 86,628 views, 239 likes, and 28 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#IndianAmericans #JDVance #IndiaUSRelations अमेरिकेला भारताचे टैलेंट हवे आहे. त्यांच्या टेक्नॉलॉजी कंपन्या मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रोफेशनल्सवर अवलंबून आहेत. पण आता याच लोकांना घेऊन अमेरिकेच्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे दुसऱ्या देशांतून तेथे जाणाऱ्या लोकांना काम करण्यासाठी किती सूट मिळाली पाहिजे. ऑक्टोबर २०२६ मध्ये अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट जेडी व्हॅन्स यांनी H1-B व्हिसावरील कर्मचाऱ्यांचा उल्लेख 'फॉरेन इंडेंचर्ड सर्व्हेंट्स' असा केला. म्हणजेच, ते विदेशी कर्मचारी जे आपल्या नोकरीमुळे कंपनीशी बांधलेले असतात. यासोबतच, अमेरिका एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कामे मशीन्सद्वारे करता येतील; यात ती कामेही समाविष्ट आहेत जी आज भारतीय प्रोफेशनल्स करत आहेत. आता व्हॅन्स हे कंपन्या आणि व्हिसा सिस्टीमवर प्रश्न उपस्थित करत होते, परंतु त्यांच्या या वक्तव्याने अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अखेर, वर्षांनुवर्षे इंडियन अमेरिकन्स हे अमेरिकेतील यशस्वी लोकांमध्ये गणले जातात. ते शिकलेले आहेत, त्यांना चांगला पगार मिळतो आणि विविध क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व आहे. आणि याच लोकांपैकी काही लोक गेल्या काही वर्षांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडेही आकर्षित होऊ लागले आहेत. कोणाला त्यांच्या बिझनेस पॉलिसीज आवडल्या, तर कोणाला पारंपारिक मूल्ये व कौटुंबिक मूल्यांवरील त्यांचा भर आवडला. सामाजिक मुद्द्यांवर त्यांची भूमिका आणि नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची मैत्रीही काहींना भावली. परंतु, जेव्हा ते दुसऱ्यांदा प्रेसिडेंट झाले, तेव्हा त्यांचे व्हिसा आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय पाहता, याच लोकांना संभ्रमात टाकलं. तर, हे लोक अजूनही ट्रम्प यांच्या पाठीशी आहेत का? किंवा त्यांच्या निर्णयामुळे ते त्यांच्यापासून दुरावत चालले आहेत का? भारतीयांची नाराजी ट्रम्पला महागात पडणार का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard