2,113
likes
230
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पुण्यात अजित पवारांची गावरान फटकेबाजी,याच भाषणाची सगळीकडे चर्चा | Ajitdada Pawar Latest Speech NCP Analytics Table
Income Estimates for पुण्यात अजित पवारांची गावरान फटकेबाजी,याच भाषणाची सगळीकडे चर्चा | Ajitdada Pawar Latest Speech NCP
Based on this YouTube video's total view count of 448K views and industry-standard rates, the estimated total earning is $314 - $898 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पुण्यात अजित पवारांची गावरान फटकेबाजी,याच भाषणाची सगळीकडे चर्चा | Ajitdada Pawar Latest Speech NCP
Explore पुण्यात अजित पवारांची गावरान फटकेबाजी,याच भाषणाची सगळीकडे चर्चा | Ajitdada Pawar Latest Speech NCP with 448,988 views, 2,113 likes, and 230 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यात राष्ट्रवादीच्या सभेत झालेल्या याच भाषणाची चर्चा महाराष्ट्रात होत आहे तेच तुफान विनोदी कॉमेडी भाषण आपल्यासाठी .... व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि हो SUBSCRIBE करायला विसरु नका.... !! पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी चर्चेत येण्यास सुरुवात झाली असून पक्षात नव्याने दाखल झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध सुरु झाल्याचे चित्र मंगळवारी बघायला मिळाले. यावेळी विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले बघायला मिळाले. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी भोसरीतील ''गावजत्रा मैदान'' येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ही घटना घडली. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांपर्यंत आवाज पोचावा या हेतूनेआणि लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विलास लांडे पाहिजे, आमचा उमेदवार विलास लांडे अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. त्यांना अनेकदा शांत बसवण्याचा प्रयत्न करूनही घोषणाबाजी सुरु होती.अखेर वैतागलेल्या पवार यांचा पारा चढला. ते कार्यकर्त्यांना म्हणाले की, आता बेंबीच्या देठापासून घोषणा देत आहात मात्र २००९च्या लोकसभा निवडणुकीत कुठे होतात ? आता घोषणा दिल्यास तिकीटचं कापतो असं म्हणायलाही ते विसरले नाहीत. यावेळी व्यासपीठावर दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अतुल बेनके, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे उपस्थित होते.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

