7,163
likes
449
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक Analytics Table
Income Estimates for भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक
Based on this YouTube video's total view count of 641K views and industry-standard rates, the estimated total earning is $449 - $1.28K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक
Explore भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक with 641,259 views, 7,163 likes, and 449 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
पुरणपोळी, कोणताही सण साजरा करण्यासाठी अख्या महाराष्ट्र भर पुरण पोळी बनवली जाते। होळी, दसरा, दिवाळी, पाडवा किंवा पोळा अशा सणांचा थाट पुरणपोळी बनवून होतो। काही ठिकाणी तर संक्रांती ला देखील पुरणपोळी बनवली जाते. पण आपल्या महाराष्ट्राला in fact भारताला विविध परंपरा लाभल्या आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी गुळवणी सोबत खाण्यासाठी कमी गोड पुरणपोळी बनवली जाते खास करुन शेतकरी बांधव अशी अगोड पोळी बनवतात। मध्य महाराष्ट्रात किंवा शहरी भागात पुरण आणि कणिक समप्रमाणात वापरून मध्यम किंवा पातळ लाटून पुरणपोळी बनवतात. काही ठिकाणी हातावर लांबवून पातळ असे मांडे खापरावर भाजून बनवले जातात. विदर्भामध्ये भरपूर पुरण आणि अगदी कणिक घेऊन जाड पुरणपोळी बनवतात, ही तूप किंवा दह्याबरोबर खाल्ली जाते, तसेच ती दुधाबरोबर देखील अप्रतिम लागते... वैदर्भीय पुरणपोळी मध्ये पुरण जास्त असल्याने ती खूप मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत होते, अगदी बोट लावताच तुटते. आज आपण वैदर्भीय पुरणपोळी बनणार आहोत.. याचा उंडा भरणे थोडे अवघड आहे पण आपण ईथे एक सोप्पी वापरून उंडा भरायचा ते पाहूयात. तसेच पोळी लाटताना नये म्हणुन काय करायचे याच्या टिप्स पाहणार आहोत. तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण किलो आणि वाटी च्या मापात दिले आहे. श्रावण मास स्पेशल पुरणपोळी, गौरी गणपती विशेष पुरणपोळी पारंपरिक पद्धतीने पुरण बनवण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/Zho3prX_FN0 कटाची आमटी :- https://youtu.be/tEK2mTbevEE अळू वडी :- https://youtu.be/FJQKacTEcl8 Ingredients / साहित्य किलो प्रमाण / in kilos Bangal gram daal / चणा डाळ 500gm Jaggery / गूळ - 500gms Green cardamom powder/ वेलची पावडर 1/2tsp Dry ginger powder / सुंठ पूड 1/2 tsp Oil / तेल 2-3 tbsp Turmeric / हळद 1/2 tsp Cup measurement / वाटी प्रमाण Bangal Gram / चणा डाळ 1 cup Jaggery / गूळ 1 cup Green cardamom powder / वेलची पावडर 1/4 tsp Dry ginger powder / सुंठ पूड 1/4 tsp Oil / तेल 1 tbsp Turmeric / हळद 1/4 tsp #पुरणपोळी #होळीस्पेशल #puranpoli #puran #holispecial #holispecialpuranpoli #गुढीपाडवास्पेशल #howtomakepuranpoli #puranpolirecipeinmarathi #puranpolirecipe #धूलिवंदन #विदर्भातीलपुरणपोळी
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

