Share

Live Analytics

Comments 0

राज ठाकरेंनी सुनावलं..मंच तुमचा पण दरारा फक्त आमचा..भय्ये लोकांच्या मंचावर Raj Thakre Latest Speech Analytics Table

Income Estimates for राज ठाकरेंनी सुनावलं..मंच तुमचा पण दरारा फक्त आमचा..भय्ये लोकांच्या मंचावर Raj Thakre Latest Speech

Based on this YouTube video's total view count of 694K views and industry-standard rates, the estimated total earning is $486 - $1.39K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About राज ठाकरेंनी सुनावलं..मंच तुमचा पण दरारा फक्त आमचा..भय्ये लोकांच्या मंचावर Raj Thakre Latest Speech

Explore राज ठाकरेंनी सुनावलं..मंच तुमचा पण दरारा फक्त आमचा..भय्ये लोकांच्या मंचावर Raj Thakre Latest Speech with 694,308 views, 11,331 likes, and 1,322 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

ठाकरी शैलीतली राजगर्जना..राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केले हिंदीतून भाषण..नक्की पहा..शेअर करा..सबस्क्राइब करा ! ...उत्तर भारतीयांची कानउघडणी... -------------------------------------------------------------------------------------------------------- उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत राज ठाकरेंनी आपलं मत मांडत अनेक मुद्द्यावंर भाष्य केलं. जर अन्य राज्यातून गुन्हेगार येथे येणार असतील तर राज ठाकरे अजिबात सहन करणार नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का ?आमच्या आया बहिणी उघड्यावर पडलेल्या नाहीत अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना त्यांच्याच मंचावरुन सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितल की, फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे. उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही आंदोलनं झाली, मारहाण झाली यावर काही प्रश्न आहेत. तुम्ही येऊन त्यांच्याशी बोललात तर बरं होईल अशी विनंती केल्यानेच मी आमंत्रण स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केला. सत्य कटू असतं पण तुम्ही ते समजलं पाहिजे. मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे. माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट. हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नाही असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. -  मुंबई : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रोजगार नाहीत. हे तिथल्या राज्यकर्त्याचे अपयश आहे. याबद्दल तुम्ही तुमच्या राज्यातील राजकारण्यांना जाब विचारायला हवा अशी सूचना देत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात जोरदार टोलबाजी केली. उत्तर भारतीय महापंचायत समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात हिंदीतून केली. उत्तर भारतीयांना मराठी येत नसल्याने आपण हिंदीतून भाषण करत असल्याचे पहिल्यांदाच राज ठाकरेंनी स्पष्ट केले. तर मी इथं कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलो नसल्याचे सांगत; मी इथे फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगायला आलो असल्याचे ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रासह देशात रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातीलच तरूण बेकार असताना बाहेरून येथे येवून रोजगार मिळवत असेल तर राज ठाकरे आणि मनसे फक्त बघ्याची भूमिका घेईल काय? असा उलटा प्रश्नच राज ठाकरेंनी यावेळी उत्तर भारतीयांना केला. याबरोबर असंच तुमच्या राज्यात घडलं तर तुम्ही कोणती भूमिका घ्याल असाही सवाल केला. त्यामुळे रोजगारात महाराष्ट्राच्या लोकांना प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. रोजगारासाठी आपण कोणत्याही राज्यात जावे मात्र त्या राज्यातील लोकांचा, तेथील भाषेचा सन्मान केला पाहिजे असे राज यांनी ठणकावून सांगितले.. - राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - - उत्तर भारतीयांच्या प्रश्नांच्या उत्तर देण्यासाठी निमंत्रण - माझे भाषण बिहार, उत्तर प्रदेशात दाखविले जाणार असल्याने हिंदीतून बोलतोय - हिंदी भाषा चांगली पण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे चुकीचे - जर आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी लागते - जी माझी भूमिका आत्तापर्यंत होती तिच आता हिंदीतून सांगायला आलो आहे. - राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही - आंतरराज्य कायदा समजून घेण्याची गरज - मी स्पष्टीकरण नाहीतर भूमिका सांगायला आलोय - 70 ते 80 टक्के पंतप्रधान उत्तरप्रदेशातील आहेत. - महाराष्ट्राची सुमारे साडेतेरा कोटी लोकसंख्या. येथे अनेक राज्यांतून लोक येतात. - नोकऱ्या, उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील लोकांना प्राधान्य देणे गरजेचे - ज्या राज्यात आपण जातो, त्या राज्याचा मान राखायला हवा. - जर परदेशात गेलो तर आपण तेथील भाषा बोलतोच ना? - आंतरराज्य कायदा समजून घेण्याची गरज - उत्तरप्रदेश, बिहारमध्ये उद्योग नाहीत हे तेथील सरकारचे अपयश - प्रत्येक प्रांताची भाषा, संस्कृती, वेशभूषा वेगळी - कोणत्याही राज्यातून हाकलून दिले तर मुंबईला यायचे, असेच सध्या चालले आहे. - बेरोजगाराविरोधात राजकारण्यांना जाब विचारा - महाराष्ट्रात रेल्वेमध्ये भरती होणार होती त्याची जाहिरात राज्यात आली नाही. - याची जाहिराती उत्तरप्रदेश, बिहारमध्ये कशा काय गेल्या? ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard