398
likes
85
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Form 6 मधील अट हटवली, EROचे अधिकार पूर्ववत, वगळलेल्या मतदारांसाठी ECची Left Out Voter Drive आहे काय? Analytics Table
Income Estimates for Form 6 मधील अट हटवली, EROचे अधिकार पूर्ववत, वगळलेल्या मतदारांसाठी ECची Left Out Voter Drive आहे काय?
Based on this YouTube video's total view count of 68.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $48 - $136 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Form 6 मधील अट हटवली, EROचे अधिकार पूर्ववत, वगळलेल्या मतदारांसाठी ECची Left Out Voter Drive आहे काय?
Explore Form 6 मधील अट हटवली, EROचे अधिकार पूर्ववत, वगळलेल्या मतदारांसाठी ECची Left Out Voter Drive आहे काय? with 68,181 views, 398 likes, and 85 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #ElectionCommission #SIRProcess मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आता देशभर आंदोलन सुरू झालंय. वातावरण तापत असल्याने निवडणूक आयोगाने हळूहळू डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे. ERO चे अधिकार पूर्ववत करणं, फॉर्म ६ मध्ये केलेले बदल काढून टाकणं, अशा गोष्टी निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या. थोडक्यात निवडणूक आयोगानं प्रत्यक्षरित्या इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमधून करण्यात आलेले दावे मान्य केले नाहीत. पण अप्रत्यक्षरित्या एसआयआर संदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक आयोग बॅकफूटला आल्याचंच दिसतंय. आता निवडणूक आयोगाने आणखी एक पुढचं पाऊल टाकलंय. १३ कोटी मतदारांची नावं मतदार यादीतून वगळल्याच्या आरोपांनंतर ज्यांची नावं वगळली आहेत, त्यांना पुन्हा यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी आता निवडणूक आयोग Special Enrolment Drive राबवणार आहे. ही गोष्ट म्हणजे एकप्रकारे निवडणूक आयोगाने आपल्यावर होणारे आरोप मान्य केल्याचंच प्रकार असल्याचं आता म्हटलं जातंय. निवडणूक आयोगानं एसआयआर प्रोसेसमध्ये कोणते महत्वाचे बदल केले आहेत? नावं वगळलेल्या मतदारांना पुन्हा मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्याची ही नवीन प्रोसेस काय आहे, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

