282
likes
21
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Maharashtra Rain | Murasu Cyclone मुळे कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस? Analytics Table
Income Estimates for Maharashtra Rain | Murasu Cyclone मुळे कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस?
Based on this YouTube video's total view count of 74.5K views and industry-standard rates, the estimated total earning is $52 - $149 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Maharashtra Rain | Murasu Cyclone मुळे कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस?
Explore Maharashtra Rain | Murasu Cyclone मुळे कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस? with 74,562 views, 282 likes, and 21 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Maharashtra Rain | Murasu Cyclone मुळे कुठल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस? बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मुरासू चक्रीवादळ (Cyclone Murasu) आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. 2 नोव्हेंबरच्या अपडेटनुसार, हे चक्रीवादळ नेल्लोर ते नरसापूरदरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानातही बदल झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा, तर मराठवाड्यात लातूर आणि नांदेडसह काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह काही भागांतही पावसाचा इशारा आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्येही पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुरासू चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर नेमका किती परिणाम होणार? कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे? जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज. #CycloneMurasu #MaharashtraRain #MaharashtraWeather #IMDAlert #UnseasonalRain #MarathiNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MaharashtraWeatherTodayCount
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

