

पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje
4,750,067
Socialcounts.Org
31,091
likes
2,764
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje Analytics Table
Income Estimates for पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje
Based on this YouTube video's total view count of 4.75M views and industry-standard rates, the estimated total earning is $3.32K - $9.50K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje
Explore पक्ष बिक्ष सोडा,देतो राजीनामा आता उदयनराजे मराठा आरक्षणावर संभाजीराजे एकत्र Udayanraje Sambhajiraje with 4,750,067 views, 31,091 likes, and 2,764 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे पुणे : पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. (Maratha reservation issue Meeting between MP UdayanRaje and MP SambhajiRaje) #Udayanraje #MarathaAarakshan #Sambhajiraje #Pune संभाजीराजे जंटलमन पण आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो' पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली तर दुसरीकडे आज संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राजांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा सांगितली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकंच नाहीतर यामध्ये कोणाला कोणी फूस लावली हेसुद्धा स्पष्ट होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी आधी राज्याने अधिवेशन बोलवावं आणि कायदा तयार करावा त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो असंही यावेळी ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आरक्षणासाठी संभाजीराजे थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो', असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजेंच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच यासाठी आता राज्यातील प्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले. udayanraje bhosale,udayanraje,udayanraje bhosale speech,chhatrapati udayanraje bhonsle,udayanraje bhonsale,udayanraje sambhajiraje meet,udayanraje news,udayanraje bhosle,udayanraje bhosale ncp,udayanraje bhosale news,udayanraje bhosale song,udayanraje bhosale status,udyanraje bhosale,udayanraje song,udayanraje speech,udayanraje bhonsle,report on udayanraje,ale re ale udayanraje,udayanraje style rada,udayanraje latest news,udayanraje bhosale bjp,udayanraje bhosale car,vinayak mete udayanraje udayanraje sambhajiraje meet,sambhajireje chhatrapati,sambhajiraje chhatrapati,sambhajiraje on maratha,mp sambhajiraje chhatrapati,sambhajiraje,#sambhajiraje,chatrapati sambhajiraje,sambhajiraje chhatrapati aurangabad visit,sambhajiraje chatrapati,sharad pawar sambhajiraje,mp | sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati raigad,yuvraj sambhajiraje chhatrapati,sambhajiraje chhatrapati twitter,sambhajiraje chhatrapati arrives,sambhajiraje meet prakash ambedkar Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard