Share

Live Analytics

Comments 0

Madhurima Raje Chatrapati हात धरला,पळवत नेलं,माघार घेतली, सतेज पाटील संतापले,मधुरिमाराजेंनी काय केलं Analytics Table

Income Estimates for Madhurima Raje Chatrapati हात धरला,पळवत नेलं,माघार घेतली, सतेज पाटील संतापले,मधुरिमाराजेंनी काय केलं

Based on this YouTube video's total view count of 1.10M views and industry-standard rates, the estimated total earning is $772 - $2.20K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Madhurima Raje Chatrapati हात धरला,पळवत नेलं,माघार घेतली, सतेज पाटील संतापले,मधुरिमाराजेंनी काय केलं

Explore Madhurima Raje Chatrapati हात धरला,पळवत नेलं,माघार घेतली, सतेज पाटील संतापले,मधुरिमाराजेंनी काय केलं with 1,102,437 views, 3,417 likes, and 413 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#Kolhapur #MadhurimaRaje #Malojiraje #Shahuchatrapati Kolhapur VIDEO : यांच्यासमोर सही कर, शाहू महाराजांचा आदेश, Madhurimaraje कोल्हापूर : अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात जोरदार राजकीय राडा झाल्याचं दिसून आलं. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज माघार घेतला. महाविकास आघाडी आणि सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. मधुरिमाराजेंच्या अर्ज माघारीसाठी प्रत्यक्ष शाहू महाराजांचाच दबाव असल्याचं समोर आलं. शाहू महाराजांच्या आदेशानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडत बाहेर आणलं आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्या ठिकाणचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आधी माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र एकाच घरात दोन दोन पदं नको अशी भूमिका शाहू महाराजांची होती अशी माहिती आहे. त्यामुळेच शाहू महारांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे बंडखोर राजू लाटकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेससमोर पेच निर्माण झाला होता. त्या दरम्यान, राजू लाटकर यांनी शाहू महाराजांची दोन वेळा भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतली. मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शाहू महाराजांनी आदेश दिला. मधुरिमाराजेंनी मालोजीराजेंसमोर माघारी अर्जावर सही करण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले. त्यानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडला आणि त्यांना घेऊन बाहेर आले. त्यानंतर मधुरिमाराजेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मला कशाला तोंडघशी पाडलं? यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सतेज पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढल्याचं दिसून आलं. त्यांनी शाहू महाराजांसमोर नाराजी व्यक्त केली. लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं असं त्यांनी विचारलं. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झालं नाही असंही ते म्हणाले. ज्या लोकांनी आग लावण्याचं काम केलं त्यांना सोडणार नाही असा दमही सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांना दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आल्यानंतरही ते भडकले. 'जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभं राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती' असं सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटलं. कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे छत्रपती यांची माघार कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज (सोमवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये अपक्ष अर्ज भरला होता. त्यानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.त्यामुळे लाटकर नाराज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. आज सकाळपासून ते नॉटरिचेबल होते दरम्यान आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले. कोण आहेत मधुरिमाराजे छत्रपती? मधुरिमा राजे छत्रपती यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे. आता जरी मधुरिमाराजे या छत्रपती घराण्याच्या सून असल्या तरी दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांना राजकीय वारसा मिळालाय. त्यांनी दिग्विजय खानवीलकर यांची राजकीय कारकीर्द जवळून बघितली आहे. आणि छत्रपती घराण्यात आल्यानंतर त्यांचा सार्वजनिक वावर आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क याच्यामुळे सातत्याने विधानसभेत त्यांचं नाव चर्चेत येत होतं. madhurima raje chhatrapati,chhatrapati madhurima raje,madhurima raje,madhurima raje chhatrapati congress,satej patil angry on madhurima raje chhatrapati,chhatrapati sambhaji raje,chhatrapati shahu maharaj,chhatrapati shahu raje,madhurima chhatrapati,madhurima raje chharapati pravesh,madhurima raje chhatrapati kolhapur,chatrapati shahu maharaj,satej patil anger on madhurima raje chhatrapati,madhurima chhatrapati vs rajesh kshirsagar,shahu maharaj chhatrapati satej patil,satej patil kolhapur,satej patil vs shahu maharaj,satej patil speech,satej patil vs mahadik,satej patil history,dhananjay mahadik vs satej patil,satej patil on crowd for shahu maharaj,satej patil vs munna mahadik call,mahadevrao mahadik vs satej patil,satej patil angry,satej patil news,satej patil angry on madhurima raje chhatrapati,satej patil on shahu maharaj,satej patil live,bunty patil,satej patil cry kolhapur,shahu maharaj kolhapur,kolhapur street food,kolhapur news,satej patil kolhapur,b news kolhapur,kolhapur tourism,kolhapur mahalaxmi,kolhapuri food,best food in kolhapur,kolhapuri misal,kolhapur temple telugu,famous food in kolhapur,kolhapur bhel,kolhapur mahalaxmi temple,mahalaxmi mandir kolhapur,kolhapur uttar,kolhapur ground,food in kolhapur,kolhapur history,mahalakshmi temple in kolhapur,kolhapur mahalaxmi #Malojiraje #Sambhajiraje #Chatrapati #KolhapurNews #BantiPatil #DhananjayMahadik #RajeshLatkar #Congress #Satar

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard