Share

Live Analytics

Comments 0

Kolhapur : चोरीच्या पैशांतून Thar घेतली, दसऱ्याला पूजा केली, नारळ फोडताना बिंग फुटलं, काय घडलं ? Analytics Table

Income Estimates for Kolhapur : चोरीच्या पैशांतून Thar घेतली, दसऱ्याला पूजा केली, नारळ फोडताना बिंग फुटलं, काय घडलं ?

Based on this YouTube video's total view count of 586K views and industry-standard rates, the estimated total earning is $410 - $1.17K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Kolhapur : चोरीच्या पैशांतून Thar घेतली, दसऱ्याला पूजा केली, नारळ फोडताना बिंग फुटलं, काय घडलं ?

Explore Kolhapur : चोरीच्या पैशांतून Thar घेतली, दसऱ्याला पूजा केली, नारळ फोडताना बिंग फुटलं, काय घडलं ? with 586,075 views, 1,622 likes, and 202 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Kolhapur : चोरीच्या पैशांतून Thar घेतली, दसऱ्याला पूजा केली, नारळ फोडताना बिंग फुटलं, काय घडलं ? करायला गेला तुका आणि झाला मका.. मंडळी ही म्हण तुम्ही कधी ऐकली आहे का ? नसेल माहिती तर काळजी करू नका कारण तुम्हाला या म्हणीबद्दल माहिती नसेल तर माझ्याकडे या म्हणीचा अर्थ समजवण्यासाठी एक अशी चटपटीत घटना आहे जी ऐकून तुम्हाला आकडी आल्याशिवाय राहणार नाय.. हो अहो किस्साच तसा घडलाय तर.. आता बघा.. हल्ली महागड्या गाड्या घेण्यासाठी लोक काय काय करतात ? म्हणजे किती उपद्व्याप करतात.. कुणी कर्ज काढतं ? कोण EMI भरतं ? तर कोण वर्षानुवर्षं गाडी घेण्यासाठी पैसे पण साठवतं.. नाय का ? पण कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या या पठ्ठ्याने गाडी घेण्यासाठी चक्क असा काय शॉर्टकट मारला की काय बोलायलाच नको ? अहो काय म्हणजे काय विचारता ? या गड्यानं महिंद्रा थार घेण्यासाठी थेट चुलत्याच्याच घरातुन चक्क १५ तोळे सोन गायब केलं.. थांबा गडबड करू नका खरी मजा तर पुढय.. गडी एवढ्यावरच नाय थांबला.. गड्यान ज्या चुलत्याच्या घरात चोरी केली, त्याच चुलत्याला पठ्ठ्याने नवीन थारच्या पूजेसाठी बोलावलं ! म्हणजे चोरीही घरातली आणि गाडीच्या पूजेला पाहुणाही घरातलाच ! कसाय गड्याचा कॉन्फिडॉन्स.. ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातली.. आणि या बहाद्दराच नावय समर पोपट चव्हाण... जो १९ वर्षांचा एक महाविद्यालयीन विद्यार्थीय.. त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण हे शेती आणि दुग्धव्यवसाय करतात.. दोन्ही कुटुंबांचा एकाच घरात वावर होता. त्याच कारण म्हणजे सामायिक दिवाणखाना.. त्यामुळ एकमेकांच्या घरी येणं-जाणंही होतं.. त्यामुळेच गड्याने हा डल्ला मारला.. पण या पठ्ठ्याने ह्यो असा भयानक कार्यक्रम नेमका केला कसा ? आणि पुढे जाऊन तो कसा सापडला ? सगळंच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून.. #vishaychbhari #kolhapurnews #panhala #mahindrathar #goldtheft #crimenews #maharashtracrime #marathinews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, kolhapur gold theft, panhala theft case, samarth chavan case, samar chavan kolhapur, mahindra thar theft case, kolhapur crime news, panhala crime news, gold jewellery theft maharashtra, sangli jeweller arrest, kodoli police, mahindra thar news marathi, maharashtra crime news, crime story, latest marathi news, kolhapur breaking news, पन्हाळा चोरी प्रकरण, कोल्हापूर क्राईम न्यूज )

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard