Share

Live Analytics

Comments 0

शारदीय नवरात्र २०२६:घटस्थापना शुभ मुहूर्त,देवीचे वाहन हत्तीसं, पूर्ण ९ दिवसांची माहिती|Anandi Vastu Analytics Table

Income Estimates for शारदीय नवरात्र २०२६:घटस्थापना शुभ मुहूर्त,देवीचे वाहन हत्तीसं, पूर्ण ९ दिवसांची माहिती|Anandi Vastu

Based on this YouTube video's total view count of 96.8K views and industry-standard rates, the estimated total earning is $68 - $194 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About शारदीय नवरात्र २०२६:घटस्थापना शुभ मुहूर्त,देवीचे वाहन हत्तीसं, पूर्ण ९ दिवसांची माहिती|Anandi Vastu

Explore शारदीय नवरात्र २०२६:घटस्थापना शुभ मुहूर्त,देवीचे वाहन हत्तीसं, पूर्ण ९ दिवसांची माहिती|Anandi Vastu with 96,843 views, 1,258 likes, and 88 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

यंदा २०२६ मध्ये ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून १९ ऑक्टोबरला या उत्सवाची समाप्ती होत आहे. यावर्षी सर्वात शुभ संकेत म्हणजे आई जगदंबेचे आगमन हत्तीवरून होत आहे! हत्ती हे समृद्धी, राजवैभव आणि चांगल्या पावसाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीत घटस्थापनेचा नेमका शुभ मुहूर्त कोणता? दुर्गाष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी आल्यामुळे कुलाचार कसे करावेत? ज्यांच्या घरी घट बसत नाहीत त्यांनी अखंड दिवा कसा लावावा? आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या नऊ दिवसांच्या उपासनेमागे केवळ रीतीरिवाज नसून धर्मशास्त्र, मंत्रशक्ती, प्रतीकशास्त्र आणि आत्मिक ऊर्जेचे सूक्ष्म विज्ञान दडलेले आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपल्याला सांगत आहेत की, घटस्थापनेच्या वेळा, नऊ दिवसांच्या नऊ देवतांची पूजा, अखंड दिवा विझल्यास घ्यायची काळजी आणि भीती न बाळगता साध्या, सात्विक भक्तीने आई जगदंबेची कृपा कशी मिळवावी! जर तुम्हाला आपली संस्कृती आणि नवरात्रीमागचे लॉजिक समजून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. 00:00 - प्रास्ताविक आणि घटस्थापना शुभ मुहूर्त 00:43 - दुर्गाष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी: कुलाचाराचे नियम 01:15 - घट नसेल तर काय करावे? अखंड दिवा व त्याची काळजी 01:48 - नवरात्रीच्या ९ माळा: शैलपुत्री ते सिद्धीदात्री संपूर्ण तिथी 03:17 - देवीचे वाहन हत्ती: आगमन आणि निर्गमनाचा शुभ संकेत 04:00 - नवरात्रीत कोणती उपासना व स्तोत्रे म्हणावीत? 04:52 - उपवास, अंधश्रद्धा आणि भीतीमुक्त भक्ती 05:19 - घरात देवीची मूर्ती स्थापना करण्याचा सुंदर विचार व समारोप व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की कळवा! चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ओम साईराम! Disclaimer: This video is intended solely for cultural, educational, and informational purposes based on traditional Hindu scriptures, Vastu Shastra, and symbolic interpretations provided by the speaker. The views and explanations expressed here reflect ancestral beliefs and philosophies. Viewers are encouraged to approach the content with personal discretion and respect for diverse cultural practices.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard