2,716
likes
541
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
रोजचा स्वयंपाक व दिवाळी फराळ होणार आरोग्यदायी, खास Sarita's Kitchen सोबत/ Pure Authentic Traditional Analytics Table
Income Estimates for रोजचा स्वयंपाक व दिवाळी फराळ होणार आरोग्यदायी, खास Sarita's Kitchen सोबत/ Pure Authentic Traditional
Based on this YouTube video's total view count of 238K views and industry-standard rates, the estimated total earning is $167 - $476 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About रोजचा स्वयंपाक व दिवाळी फराळ होणार आरोग्यदायी, खास Sarita's Kitchen सोबत/ Pure Authentic Traditional
Explore रोजचा स्वयंपाक व दिवाळी फराळ होणार आरोग्यदायी, खास Sarita's Kitchen सोबत/ Pure Authentic Traditional with 238,092 views, 2,716 likes, and 541 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Sarita's Kitchen तुमच्यासाठी घेऊन येत आहे काही खास पारंपरिक आरोग्यदायी. सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ सरिताज किचनला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिले आणि देत आहात. आणि म्हणूनच saritas kitchen तुम्हा सर्वांसाठी भारतीय पारंपरिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध, पारंपरिक लाकडी घण्याचे तेल तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. ही तेलं कशी तयार होतात? किती शुद्धता जपली जाते? या कोणत्या तेलाचा वापर कुठल्या गोष्टीसाठी करावा? ही सर्व माहिती मिळेल. पारंपरिक पद्धती, पारंपरिक रेसिपी / पाककृती, पारंपरिक गोष्टी नेहमीच आपल्या आरोग्यासाठी चांगल्या. आणि आपल्या चॅनलमधून नेहमी अस्सल पारंपरिक पदार्थ दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि तसंच काहीतरी शुद्ध, अस्सल पारंपरिक तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावं म्हणून हा उपक्रम. तुम्हाला आवडला तर नक्की आपली बूकिंग करा आणि केमिकल विरहित तेलाने आपला रोजचा स्वयंपाक, मुलांचा डबा, रोजचा नाश्ता, रोजच्या भाज्या आणि दिवाळी फराळ खास करा. तळणीसाठी कोणते तेल वापरावे? रोजच्या स्वयंपाक करण्यासाठी कोणते तेल योग्य? लाकडी घाण्याचे तेल कसे वापरावे ते कसे वापरण्यास योग्य अशी सर्व माहिती तुम्हाला या विडियो मधून मिळेल. 1. शेंगदाणे तेल – रोजच्या भाज्यासाठी / उपवसासाठी 2. करडई तेल – भाजी साठी / तळणीसाठी 3. नारळाचे तेल – रोजच्या भाजीसाथी, केसांसाठी, मॉलिश साठी. 4. तीळ तेल – मॉलिश साथी, skin care 5. सूर्यफूल तेल ( सूर्यफूल तेल लाकडी घाण्या वर निघत नाही तर लोखंडी घाण्यावर काढले जाते, तरीही त्यामध्ये कोणतेही केमिकल वापरले नाही) – रोजच्या भाजी साठी, तळणीसाठी 6. बदाम तेल – त्वचेसाठी, केसांसाठी, औषधी वापरासाठी. 7. अक्रोड तेल - त्वचेसाठी, केसांसाठी, औषधी वापरासाठी. 8. एरंड तेल - त्वचेसाठी, केसांसाठी, औषधी वापरासाठी. 9. दीप तेल – ही फक्त दिव्यासाठी वापरावे, खाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी नसावे. 10. मोहरी तेल – भाजीसाठी. In our day to day life oil plays very important role. Usually we try to find chemical free, nutritious food. Oil plays a very important role in daily cooking. Sarita’s Kitchen has come up with the mission to provide healthy, nutritious and Authentic Cold pressed oils using traditional method at affordable process with focus on state of the art facilities to maintain sustained long term growth. Use Sarita’s Kitchen’s Authentic, Chemical Free Cold Pressed Oils in your daily cooking, skin & hair care routine and kick start your healthy lifestyle routine. सरिताज किचन च्या प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी - चणा डाळ व तांदळाचा कापसासारखा मऊ ढोकळा बनवन्याची परफेक्ट रेसीपी Rice chana dal dhokla saritaskitchen https://youtu.be/w_DnloDH1xI सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa https://youtu.be/67wiIhTrkRg शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha https://youtu.be/DxHejf-vSVQ आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry https://youtu.be/mI9ihP_tnoc रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe https://youtu.be/qTdrhUGGTns या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ https://youtu.be/UicyXhSuPNk 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिवाळी फराळ बिघडणार नाही,आत्मविश्वासाने बनवा पर्फेक्ट पदार्थ https://youtu.be/YPvGL1l1QZg या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली https://youtu.be/ij4krqmchXM या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात न विरघळणारी खुसखुशीत भाजणीची चकली बनवा https://youtu.be/V53g5kklhUo अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही https://youtu.be/xOR6zqXgL44 1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू https://youtu.be/sK5ZIeOAYck #saritaskitchen #makeyourdiwalisnackshealthy #diwali #दिवाळी #dailyroutine #saritaskitchendailyroutine #mydailyroutine #routinevlog #saritaskitchenspecials #chemicalfreefood #authentic #paramparikdiwalifood ****** Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?search_query=saritas+home+and+lifestyle Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/ Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/ For collaboration enquiries – [email protected]
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

