Share

Live Analytics

Comments 0

Pradeep Purnekar Case: जखम दिसली नाही म्हणून Papya Shinde अडकला, त्या ३ महिलांना ताब्यात का घेतलं ? Analytics Table

Income Estimates for Pradeep Purnekar Case: जखम दिसली नाही म्हणून Papya Shinde अडकला, त्या ३ महिलांना ताब्यात का घेतलं ?

Based on this YouTube video's total view count of 571K views and industry-standard rates, the estimated total earning is $400 - $1.14K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Pradeep Purnekar Case: जखम दिसली नाही म्हणून Papya Shinde अडकला, त्या ३ महिलांना ताब्यात का घेतलं ?

Explore Pradeep Purnekar Case: जखम दिसली नाही म्हणून Papya Shinde अडकला, त्या ३ महिलांना ताब्यात का घेतलं ? with 571,351 views, 2,474 likes, and 134 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #PradeepPurnekar #PapyaShinde प्रदीप पूर्णेकर. सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख ही त्यांची महाराष्ट्रात असलेली ओळख. पण मानपाड्याच्या गणेशनगर भागात, प्रदीप पूर्णेकर यांची ओळख होती, बाळू दादा. कुणाच्याही मदतीला धावून जाणारा माणूस, पार्किंगच्या मुद्द्यावरुन, अंमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन आवाज उठवणारा माणूस, यंदाची महानगरपालिका निवडणूक पूर्णेकरांच्या भावाने आणि पत्नीने लढवली, दोघांचा पराभव झाला, पण तरीही पूर्णेकरांचा जनसंपर्क कायम होता. याच पूर्णेकरांना २८ सप्टेंबरला एक मित्र भेटायला आला, महानगरपालिका निवडणुकीत दोघांमध्ये अंतर पडलं होतं, पण ते विसरून या मित्राने पूर्णेकरांची भेट घेतली. २९ सप्टेंबरला सुद्धा हाच मित्र पूर्णेकरांना भेटायला आला आणि त्याच दिवशी पूर्णेकरांवर हल्ला झाला. जेव्हा लोक ऑफिसमध्ये धावले, तेव्हा हाच मित्र पूर्णेकरांना आधार देत होता, ते कोसळू नयेत म्हणून पकडून ठेवत होता, तो हॉस्पिटलमध्ये धावला, कुटुंबाला सावरायला पुढे आला, तोच मित्र पूर्णेकरांच्या खुनात मुख्य आरोपी ठरला. त्यानेच रेकी केली होती, त्यानेच सिग्नल दिला होता, त्यानेच खून होताना पाहिलं. त्याच्या सम्पर्कातल्या ३ महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पूर्णेकरांच्या खुनाची सगळी लिंक उलगडू शकतोय, उनकाच मित्र, पप्या शिंदे. हा पप्या शिंदे आहे कोण ? त्या ३ महिला कोण ? आणि पप्या शिंदे अडकला कसा ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard