Share

Live Analytics

Comments 0

दसरा विशेष संपूर्ण व्हेज थाळी । नवरतन कोर्मा, कुरकुरीत रव्याचे वडे, रव्याची खीर | Veg Thali Madhura Analytics Table

Income Estimates for दसरा विशेष संपूर्ण व्हेज थाळी । नवरतन कोर्मा, कुरकुरीत रव्याचे वडे, रव्याची खीर | Veg Thali Madhura

Based on this YouTube video's total view count of 170K views and industry-standard rates, the estimated total earning is $120 - $342 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About दसरा विशेष संपूर्ण व्हेज थाळी । नवरतन कोर्मा, कुरकुरीत रव्याचे वडे, रव्याची खीर | Veg Thali Madhura

Explore दसरा विशेष संपूर्ण व्हेज थाळी । नवरतन कोर्मा, कुरकुरीत रव्याचे वडे, रव्याची खीर | Veg Thali Madhura with 170,764 views, 2,243 likes, and 313 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ https://www.youtube.com/@MadhurasRecipeMarathi मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - https://amzn.to/45aHlGW डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - https://amzn.to/43QlLpK Diabetes Friendly Meal Planning - English - https://amzn.to/453miWo दसरा विशेष थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य चटणी • २ मोठे चमचे पंढरपुरी डाळं / डाळवं • २ मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं • १ हिरवी मिरची • चवीनुसार साखर (ऐच्छिक) • चवीनुसार मीठ • कोथिंबीर • जरुरीनुसार पाणी काकडीची कोशिंबीर • १ काकडी • १/२ कप दही • बारीक चिरलेली हिरवी मिरची • चवीनुसार साखर • चवीनुसार मीठ • २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • बारीक चिरलेली कोथिंबीर रव्याचे वडे • १ कप बारीक रवा • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या • १ चमचा आल्याचा किस • चवीनुसार मीठ • २ मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची • बारीक चिरलेली कोथिंबीर • १/४ कप दही • १/४ कप + २ चमचे पाणी • चिमूटभर खायचा सोडा (ऐच्छिक) • तळण्यासाठी तेल नवरतन कोर्मा • २ मोठे चमचे साजूक तूप • १४~१५ काजू • १०~१२ बदाम • १ मोठा चमचा बेदाणे • १/२ चमचा जिरं • १ सोलून चिरलेला बटाटा • १ सोलून चिरलेलं गाजर • ४~५ चिरलेल्या फरसबी • फ्लॉवरचे तुरे • १/२ कप दही • २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या • २ हिरवी वेलची • ३~४ लवंगा • २~३ काळी मिरी • १ चमचा धनेपूड • १/४ चमचा हळद • १ चमचा लाल तिखट • २ मोठे चमचे काजू आणि मगज बी • १ मोठा चमचा खवा (ऐच्छिक) • जरुरीनुसार पाणी • चवीनुसार मीठ • चवीनुसार साखर (ऐच्छिक) • १०० ग्रॅम पनीरचे तुकडे • १/४ कप फ्रोझन मटार रव्याची खीर • २ मोठे चमचे साजूक तूप • १/४ कप बारीक रवा • सुकामेवा • ५० ग्रॅम खवा (ऐच्छिक) • ५०० मिली गरम दूध • काही केशराच्या काड्या (ऐच्छिक) • १/२ कप साखर मसाला पुलाव • १ कप बासमती तांदूळ • १ मोठा चमचा तेल • १ चमचा जिरं • १ चक्रीफूल • २ हिरवी वेलची • २~३ लवंगा • २~३ काळी मिरी • १ तमालपत्र • १ बारीक चिरलेला टोमॅटो • १ चमचा आल्याचा किस • ४~५ श्रावण घेवडा • १ कप फ्लॉवरचे तुरे • १/४ कप फ्रोझन मटार • ६~७ काजू • १/४ चमचा हळद • १ चमचा धनेपूड • १ चमचा किचन किंग मसाला • चवीनुसार मीठ • २ चमचे लाल तिखट • जरुरीनुसार पाणी • १ चमचा साजूक तूप मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा. Books are also available on Flipkart and Meesho मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. मराठी - आहार नियोजन - https://amzn.to/3HwQmkh 90 Days Meal Planning - https://amzn.to/406MdLe छोटी सुट्टी मराठी पुस्तक - https://amzn.to/3b8NCfp मोठी सुट्टी मराठी पुस्तक - https://amzn.to/3OmqaJM दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - https://amzn.to/3OhLAb9 Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes Subscribe MadhurasRecipe Marathi - https://ggle.io/3QOx Subscribe MadhurasRecipe Hindi - https://ggle.io/3QOz Subscribe MadhurasRecipe - https://ggle.io/3QP1 Like Facebook - https://fbook.cc/3FNz Join Facebook group - https://fbook.cc/3GAo Follow Instagram - https://fbook.cc/3FO0 https://twitter.com/madhurasrecipe Website - http://www.madhurasrecipe.com व्हेज थाळी. संपूर्ण व्हेज थाळी. संपूर्ण जेवण. नवरतन कोर्मा. रव्याची खीर. रव्याचे वडे. पुरी भाजी. पुरी कोर्मा. श्रीखंड पुरी. Vegetarina Thali. Veg Thali. Complete Veg Thali. Navratan Korma. Veg Korma. Korma Poori. Poori Bhaji. Ravyache Vade. Ravyachi Kheer. kheer poori. For more Such Recipes ४५ मिनिटांत कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याचं ताट | No Onion Garlic Veg Thali | व्हेज थाली रेसिपी - https://youtu.be/Zx-U_MwmuQU संकष्टी चतुर्थी विशेष झटपट बनणारे संपूर्ण जेवण | Veg Thali Recipe | MadhurasRecipe - https://youtu.be/Ak4G4bL6wwA तीच तीच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला तर बनवा झटपट बनवून तयार होणारा मेनू । Quick Veg Thali | Veg Thali - https://youtu.be/eIm5tl4h67k रोजचं १ तासाच्या आत बनवून तयार होणारं संपूर्ण जेवण । Complete Veg Thali | Quick Thali MadhurasRecipe - https://youtu.be/mKtGcPB89-I दसऱ्याला बनवा संपूर्ण व्हेज थाळी। व्हेज कुर्मा, पुरी, कॉर्न भजी | Quick Veg Thali Recipe | Madhura - दसऱ्याला बनवा संपूर्ण व्हेज थाळी। व्हेज कुर्मा, पुरी, कॉर्न भजी | Quick Veg Thali Recipe | Madhura गुढी पाडव्यासाठी बनवा चमचमीत व्हेज थाळी । मिनी बटाटा वडा, बासुंदी आणि बरंच काही | Veg Thali Recipe - https://youtu.be/YgiQAqKV5yk रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण । काजू मसाला, रसदार नारळी भात आणि बरंच काही | Veg Thali MadhurasRecipe - https://youtu.be/sK2m_n0RUT4 स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali Recipe | Complete Marathi Thali |MadhurasRecipe - https://youtu.be/1HhMqBgf5NA रोज जेवायला काय बनवायचा प्रश्न पडला तर बनवा असा रुचकर बेत | Maharshtrian Veg Thali Recipe | Madhura - https://youtu.be/jVovAQkUPJM अक्षय तृतीया विशेष झटपट बनवा संपूर्ण जेवण | कुरकुरीत डाळ वडा, आलू शिमला मिर्च व बरंच काही |Veg Thali - https://youtu.be/qHFUxszF5dI #vegthalirecipes #nooniongarlicrecipe #thali #vegetarianthali #madhurasrecipe

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard