Share

Live Analytics

Comments 0

US Flights Grounded: 3300 फ्लाइट्स रद्द,10 हजार फ्लाइट्स डिले, अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली ? Analytics Table

Income Estimates for US Flights Grounded: 3300 फ्लाइट्स रद्द,10 हजार फ्लाइट्स डिले, अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली ?

Based on this YouTube video's total view count of 499K views and industry-standard rates, the estimated total earning is $350 - $1.00K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About US Flights Grounded: 3300 फ्लाइट्स रद्द,10 हजार फ्लाइट्स डिले, अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली ?

Explore US Flights Grounded: 3300 फ्लाइट्स रद्द,10 हजार फ्लाइट्स डिले, अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली ? with 499,757 views, 1,426 likes, and 103 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #USFlightsGrounded #ATCIssue शुक्रवार १३ नोव्हेंबर. जगभरातल्या हजारो ऑफिसेसमधलं काम अचानक थांबलं. कारण मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झालं होतं. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिसमध्ये आलेल्या एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे कंपनीच्या आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या ऑनलाइन सेवांवरती परिणाम झाला होता. आता हा बिघाड दुरुस्त झाला, मायक्रोसॉफ्टची सेवा पुन्हा सुरू झाली, पण त्यानंतर अमेरिकेत आणखी एक मोठी घटना घडली. भारतीय वेळेनुसार, शनिवारी १४ नोव्हेंबरच्या सकाळी अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं देशभरातल्या विमानतळांवर अचानक फ्लाईट्स थांबवण्याचे आदेश दिले. यामुळे तब्बल १३ हजार पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं प्रभावित झाली. याचा फटका तब्बल १५ लाख प्रवाशांना बसला. अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातल्या सर्व विमानांची उड्डाणं थांबवण्यात आली होती. त्यानंतर अशाप्रकारे उड्डाणं थांबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सध्या या घटनेची चर्चा जगभरात आहे. पण अमेरिकेत नक्की घडलं काय? तब्बल ८ हजार विमानांची उड्डाणं अचानक का थांबवण्यात आली? यामागचं कारण काय आहे? याचा परिणाम नेमका कसा होतोय? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard