1,733
likes
275
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Maharashtra Election 2024 : २३ तारखेचा निकाल असा धक्कादायक लागणार! Vidhansabha Nivadnuk Exit Poll Analytics Table
Income Estimates for Maharashtra Election 2024 : २३ तारखेचा निकाल असा धक्कादायक लागणार! Vidhansabha Nivadnuk Exit Poll
Based on this YouTube video's total view count of 290K views and industry-standard rates, the estimated total earning is $203 - $581 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Maharashtra Election 2024 : २३ तारखेचा निकाल असा धक्कादायक लागणार! Vidhansabha Nivadnuk Exit Poll
Explore Maharashtra Election 2024 : २३ तारखेचा निकाल असा धक्कादायक लागणार! Vidhansabha Nivadnuk Exit Poll with 290,486 views, 1,733 likes, and 275 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#LIVE #ExitPoll2024 #MaharashtraElection2024 : महाराष्ट्रात धक्कादायक निकाल येणार ! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra Election 2024, Matrix Exit Poll: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून राज्यात कोणत्या आघाडीचं सरकार येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच महाविकास आघाडी महायुतीबाबत एक्झिट पोलचे खळबळजनक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला किती जागा मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार भाजपला (89-101), (शिंदे गट 37-45), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार (17-26), काँग्रेस (39-47), शिवसेना ठाकरे गट (21-29) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला (35-43) जागांवर विजय मिळणार आहे. या मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण या पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा, मविआला 110 ते 130 जागा आणि इतर पक्षांना 8 ते 10 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. बारामती, कागलच्या लढतीकडे राज्याचं लक्ष पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बिग फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यांची थेट लढत पाहायला मिळाली. या दोन्ही नेत्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत झाली. दोघांनीही मतदानानंतर विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. यानंतर सगळ्यात जास्त हाय व्हॉल्टेज लढत होती ती कागल विधानसभा मतदारसंघातली. कारण कागलमध्ये दोन कट्टर विरोधक आमने-सामने आहेत. राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ तर शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगेंना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 81 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती आहे. कर्जत जामखेडची हाय व्होल्टेज लढत आता आणखी एका लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं ती म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात ही थेट लढत झाली. तर तिकडे जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर असा सामना बघायला मिळाला. Maharashtra Bigg Fights List : इतर महत्त्वाच्या बिग फाईट्स जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील वि. गुलाबराव देवकर मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील वि. रोहिणी खडसे मालेगावर बाह्य- दादा भुसे वि. अद्वय हिरे येवला - छगन भुजबळ वि. माणिकराव शिंदे राजापूर - किरम सामंत वि. राजन साळवी कुडाळ - निलेश राणे वि. वैभव नाईक सावंतवाडी - दीपक केसरकर वि. राजन तेली कणकवली - नितेश राणे वि. संदेश पारकर बेलापूर- मंदा म्हात्रे वि. संदीप नाईक ऐरोली - गणेश नाईक वि. एम के मढवी वि. विजय चौगुले मिरा भायंदर - नरेंद्र मेहता वि. गीता जैन इंदापूर - दत्ता भरणे वि. हर्षवर्धन पाटील आंबेगाव - दिलीप वळसे पाटील वि. देवदत्त निकम कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक वि. ऋतुराज पाटील पंढरपूर - समाधान औताडे वि. भगिरथ भालके लातूर- अर्चना पाटील चाकूरकर वि. अमित देशमुख जालना - अर्जुन खोतक वि. कैलास गोरंट्याल भोकरदन - संतोष दानवे वि. चंद्रकांत दानवे कन्नड - संजना जाधव वि. हर्षवर्धन जाधव परळी - धनंजय मुंडे वि. राजेसाहेब देशमुख दिंडोशी - संजय निरुपम वि. सुनिल प्रभू मानखूर्द-शिवाजीनगर - नबाव मलिक वि. अबु आझमी शिवडी - बाळा नांदगावकर वि. अजय चौधरी मुंबादेवी - शायना एनसी वि. अमिन पटेल अणुशक्तिनगर - सना मलिक वि. फहाद अहमद दिग्रस- संजय राठोड वि. माणिकराव ठाकरे Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar Mahayuti | Mahavikas Aghadi Uddhav Thackeray | Sharad Pawar | Raj Thackeray | NCP | BJP Nivadnuk 2024 Maharashtra | Indapur | Baramati | Kolhapur | Rohit Pawar | Karjat Jamkhed | Ram Shinde | Pankaja Munde | Beed Parli | Dhananjay Munde | Sandeep Kshirsagar | Rajesaheb Deshmukh | Bajrang Sonawane Tutari | Supriya Sule | MVA | Yuti | Raj Thackeray Live #Baramati #NEWS #Election #mahavikasaghadi #maharashtraelection2024 vidhan sabha exit poll 2024 महाराष्ट्र एग्जिट पोल 2024 महाराष्ट्र news live महाराष्ट्र विधानसभा ओपिनियन पोल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 maharashtra election 2024 maharashtra election 2024 survey maharashtra election 2024 news maharashtra election 2024 exit poll maharashtra election 2024 live maharashtra election 2024 hindi maharashtra election 2024 live news hindi maharashtra election 2024 aimim vidhansabha nivadnuk 2024 maharashtra vidhansabha nivadnuk 2024 maharashtra exit poll vidhansabha nivadnuk 2024 maharashtra live vidhansabha nivadnuk 2024 maharashtra opinion poll vidhansabha nivadnuk 2024 maharashtra nikal vidhansabha nivadnuk 2024 maharashtra result महाराष्ट्र विधानसभा निवडणूक,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,राधानगरी विधानसभा,भाजप,नाना पटोले,प्रशासन सज्ज,महायुती vs महाविकास आघाडी,महायुती की महाविकास आघाडी ?,maharashtra election 2024,maharashtra,maharashtra assembly election,maharashtra election,maharashtra exit poll 2024,maharashtra news,maharashtra exit poll live,maharashtra elections,maharashtra voting live,maharashtra voting,maharashtra exit poll 2024 vidhan sabha maharashtra election 2024,maharashtra election,vidhan sabha election 2024,maharashtra vidhan sabha election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election,
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

